belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

राजकीयदृष्ट्या का महत्त्वपूर्ण बनलीय बेळगाव लोकसभा

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यापासून बेळगाव लोकसभेची जागा सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आहे. याला कारणीभूत भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना दिलेली उमेदवारी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवणे आणि जारकीहोळी बंधू व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील सततचे वैर, हे तीन प्रमुख मुद्दे आहेत. या मुद्द्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याने त्यांचा बेळगावच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणावरही दीर्घकालीन प्रभाव राहू शकतो.

शेट्टर भाजपमधील नेतृत्वाची पोकळी भरून काढतील का?

विशेषत: माजी मंत्री उमेश कट्टी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी आणि माजी आमदार आनंद मामणी यांच्या निधनानंतर पक्षाला जिल्ह्यात नेतृत्वाची कमतरता भासू लागल्यामुळे भाजपने जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. जर शेट्टर निवडणुकीत विजयी झाले तर नेतृत्वाची पोकळी ते भरून काढतील. शेट्टर हे ज्येष्ठ राजकारणी आहेत आणि त्यांनी बेळगावमधील आपल्या उमेदवारीविरोधातील बंडखोरी मोडून काढत दोन आठवड्यात आपली क्षमता दाखवून दिली आहे. आपल्या उमेदवारीला विरोध दर्शविणाऱ्या नेतेमंडळींना स्वतः जातीने भेटून शेट्टर यांनी सर्वांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले आहे. आता जारकी होळी बंधूंसह सर्व भाजप नेत्यांनी शेट्टर यांना आपला पाठिंबा जाहीर करून त्यांचा मतदान प्रवास सुकर केला आहे.

 belgaum

हेब्बाळकर पॉवरहाऊस घराणे बनेल का?

बेळगाव जिल्ह्यात अनेक प्रभावी राजकीय घराणी आहेत. ज्यांचे जिल्ह्याच्या एखाद्या किंवा अनेक विभागांवर वर्चस्व, राज्य आहे. यापैकी एकाच घराण्यातील तीन आमदार आणि एक विधान परिषद सदस्य (एमएलसी) असलेल्या जारकीहोळी घराण्याचे जिल्ह्यावर अधिक नियंत्रण आहे यात शंका नाही. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी निवडणूक रिंगणात असल्यामुळे आता या कुटुंबाची दुसरी पिढी राजकारणात उतरली आहे.

कत्ती हुक्केरी आणि जोल्ले या घराण्यांनी आपली राजकीय शक्ती दीर्घकाळ अबाधित राखली आहे. या घराण्यातील नेत्यांना लोक प्रेमाने ‘सावकार’ म्हणतात. आता हेब्बाळकर घराणेही या यादीत समाविष्ट होणार का? ते ही लोकसभा निवडणूक ठरवेल. लक्ष्मी हेब्बाळकर या आधीच राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे विधान परिषद सदस्य (एमएलसी) आहेत. आता जर त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी लोकसभा निवडणूक जिंकली तर जारकीहोळींनंतर आपल्या घराण्यात अधिक राजकीय शक्ती जमा करणारे हे दुसरे कुटुंब असेल आणि त्याचा परिणाम जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर नक्कीच होईल.Politics bgm

जारकीहोळी घेणार का बदला?

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हब्बाळकर यांच्यातील वैराला गेल्या 2018 मधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीपासून सुरुवात झाली, जे गेली पाच वर्ष सुरूच आहे. रमेश जारकीहोळी अश्लील सीडी प्रकरणात अडकले, त्यावेळी हे वैर टोकाला पोचले होते. त्यावेळी रमेश यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बेळगाव ग्रामीण मतदार संघामधून हेब्बाळकर यांच्या विरोधात रमेश यांनी नागेश मन्नोळकर या आपल्या उमेदवाराला उभे केले होते. तथापि हेब्बाळकर चांगल्या मत फरकाने विजयी झाल्या. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जारकीहोळींना बदला घेण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

कारण हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हे या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यामुळे यावेळी रमेश जारकीहोळी आपला बदला घेणार की हेब्बाळकरांचा विजयाचा सिलसिला कायम राहणार? याबाबत उत्सुकता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.