belgaum

Movies

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

रेल्वेच्या ठोकरीने रूळ ओलांडणारा पादचारी वृद्ध जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला...

‘या’ अपघाताच्या ब्लॅक स्पॉटबाबत जीआयटीचा एनएचएआयकडे अहवाल

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील बडेकोळ्ळमठ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

तलवार हल्ला प्रकरणी चव्हाण गल्लीतील आठ जण निर्दोष

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चव्हाट गल्ली येथे एका व्यक्तीवर तलवार हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तृतीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चन्नाप्पा गौडा यांनी संशयित आरोपी प्रमोद लक्ष्मण पाटील, विशाल प्रकाश पाटील, विक्रांत राजन पाटील, प्रज्वल रमेश पाटील, लोकेश चंद्रकांत पाटील, सुमित सहदेव बिर्जे, राजन लक्ष्मणराव पाटील, कुशाल रमेश पाटील (सर्वजण राहणार चव्हाट गल्ली बेळगाव) यांची साक्षीदारांच्या विसंगतीमुळे सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, फिर्यादी तसेच जखमी गौतम शामराव गव्हाणे (राहणार हिंदू नगर, टिळकवाडी) याने चव्हाट गल्ली येथील कीर्ती हॉटेल बाजूची सीटीएस क्रमांक ४८०१/A &B या क्रमांकाच्या मिळकती पाटील कुटुंबीयांकडून 2008 साली पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेतल्या होत्या.

नंतर सदर फिर्यादीने सदर मिळकतीवर कामदेखील चालू केले तसेच पाटील कुटुंबीयांकडून मिळकतीचे खरेदीपत्र सुद्धा करून घेतले होते. सदर मिळकतीमध्ये घरे आणि दुकान पाटील कुटुंबीयांना देण्याचा करार देखील करण्यात आला होता. यानुसार पाटील कुटुंबीय सदर मिळकतीमध्ये राहत असताना 22 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी ४.00 वाजता या प्रकरणातील फिर्यादी गौतम मिळकतीकडे गेला असता या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर तलवार हल्ला केला.

 belgaum

यादरम्यान फिर्यादीला गंभीर दुखापत झाली होती. सदर फिर्यादीला त्याच मिळकतीच्या एका खोलीत डांबून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर फिर्यादी गौतम यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी फिर्यादी गौतम यांनी मार्केट पोलीस ठाण्यात सर्व आरोपींवर कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३४२, ३०७, ५०४, ५०६ सह कलम १४९ भादंवि आणि कलम ३(१) र ३१३२ (va अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंध कायदा 1989 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार 17 कागदपत्र पुरावे हजर करण्यात आले होते.

पण साक्षीदारातील विसंगतीमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्व संशयित आरोपींच्या वतीने ऍड. प्रताप यादव, ऍड. हेमराज बेंचन्नावार, ऍड. स्वप्नील नाईक आणि ऍड. निखिल कुलकर्णी यांनी काम पाहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.