belgaum

Movies

खासबाग पाटील गल्ली रस्त्याची वाताहत; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :खासबाग येथील पाटील गल्ली या रस्त्याची गेल्या...

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल मधील सन 2000...

मल्टी स्पेशालिटी इस्पितळला विलंब का?

बेळगाव लाईव्ह :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुपर स्पेशालिटीला विलंब झाल्याची...

अति आवाजाचा डीजे ठरू शकतो ‘यमदूत’!

बेळगाव लाईव्ह विशेष :  सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील...

शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करूनच घेणार, मुतगा येथील शेतकऱ्यांचे डीसीसी बँकेत ठाण

बेळगाव: मुतगा येथील शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम असून, शेतकऱ्यांचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

कत्तींना कोठे ॲड्जेस्ट करायचे?; भाजप समोर मोठा प्रश्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रमेश कत्ती यांची सध्या अग्निपरीक्षा असून त्यांना कोठे ॲड्जेस्ट करायचे? हा मोठा प्रश्न भाजपला पडला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रमेश कत्ती यांना यावेळी तिकीट दिलेच पाहिजे अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे केली असल्याचे कळते. त्यावर आता रमेश कत्ती यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून रमेश कत्ती यांना तिकीट मिळावे यासाठी राज्यातील कांही भाजप नेत्यांनी केलेले प्रयत्न विफल ठरल्याचे सांगितले जाते. कारण भाजप नेते संतोष जी हे अण्णासाहेब जोल्ले यांच्या पाठीशी उभे राहिले असल्यामुळे अण्णासाहेबांची उमेदवारी चिक्कोडीतून फिक्स असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रमेश कत्ती यांच्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने दिल्लीमध्ये प्रयत्न केले जात आहेत त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे देखील बेळगाव लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.

सध्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांचे लक्ष दिल्लीतील निर्णयाकडे लागून राहिले आहे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ हे देखील बेळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

 belgaum

दुसरीकडे कर्नाटकातील 28 लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार यांची निवड करण्यासाठी दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देखील दिल्लीला धाव घेतली आहे. निधर्मी जनता दल पक्षासाठी कोणत्या मतदारसंघातील जागा सोडून भाजपने अन्यत्र निवडणूक लढवावी याबाबत ते भाजप वरिष्ठांची चर्चा करणार असल्याचे भाजप सूत्रांकडून समजते.

एकंदर आज सायंकाळी बेळगाव आणि चिक्कोडी या दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या एका गटाने दुसऱ्या जिल्ह्यातील नेत्यास बेळगाव मध्ये संधी दिली जाऊ नये असा संदेश भाजप वरिष्ठांना धाडला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील उमेदवाराची निवड करण्यासाठी भाजप वरिष्ठांना कसरत करावी लागत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.