belgaum

Movies

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

शहापूर येथील ‘या’ गटारीची महापौर, शहर अभियंत्यांकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे...

महाराष्ट्राचे मंत्री मुश्रीफ यांची श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीला भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ...

धामणे माध्यमिक विद्यालयात शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रम

बेळगाव लाईव्ह :माध्यमिक विद्यालय शिक्षक आणि पालक संघटना धामणे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जलवाहिनीला गळती; रोज हजारो लिटर पाणी वाया

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जे.एन. मेडिकल कॉलेज समोरील दुपदरी स्मार्ट सिटी रस्त्याशेजारील भूमिगत जलवाहिनीला केपीटीसीएल कॉर्नर येथे मोठ्या प्रमाणात गळती लागून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे एल अँड टी कंपनीचे साफ दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून सदर गळती त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील जेएनएमसी महाविद्यालयासमोरील काकडीच्या दिशेने जाणाऱ्या स्मार्ट सिटीच्या दोन पदरी मार्ग शेजारी जमिनीखाली असलेल्या जलवाहिनीला गेल्या वर्षभरापासून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याची अगणित प्रमाणात नासाडी होत आहे.

सध्या या गळतीमुळे रस्त्याशेजारील पेव्हर्समधून एखाद्या झऱ्याप्रमाणे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पद्धतीने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार केल्यानंतर गेल्या महिन्यात एल अँड टी कंपनीकडून ही गळती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र तब्बल पाच दिवस चाललेली ही दुरुस्ती देखील धड करण्यात न आल्यामुळे सदर जलवाहिनीची गळती पुन्हा सुरू झाली असून रस्त्याशेजारील पेव्हर्स त्यामुळे पाण्यात बुडाले आहेत. याखेरीज पेव्हर्स खराब होऊन मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून वाया जाण्याबरोबरच केपीटीसीएल कॉर्नरवर साचणारे पाणी ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.Water leakage

सदर गळतीमुळे पुन्हा रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यापूर्वी सदर जलवाहिनीची निष्काळजीपणे दुरुस्ती करणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

याखेरीज सध्या लागलेली गळती कायमची बंद होण्यासाठी जलवाहिनीची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.