लाख मराठा अनगोळ नाक्यावरचा डिजिटल फलक ठरतोय आकर्षण

0
161
digital board adda group anagol
 belgaum

बेळगाव दि ११ : एक मराठा लाख मराठा बेळगावातील मराठी क्रांती मोर्चा जस जसा जवळ येऊ लागलाय तस तस वातावरण तापु लागलंय.  शहरात आणि तालुक्यातील जनजागृती जोमाने सुरु असताना उत्साही कार्यकर्त्यांनी फलक लावायला सुरुवात केली आहे . शुक्रवारी रात्री अनगोळ येथील अड्डा ग्रुप च्या वतीने क्रांती मोर्चा डिजिटल फलक उभारण्यात आलाय. वेडात मराठे वीर दौडले सात असा मजकूर असलेला भला मोठा फलक पाहण्यासाठी गर्दी होत आहे.  क्रांती मोर्चा संयोजकांनी देखील शहरात विविध ठिकाणी फलक लावणार आहेत या अगोदर अनगोळ अड्डा ग्रुप ने शिवाजी महाराजांचं चित्र असलेला आणि मोर्चाला यायलाच पाहिजे अस आवाहन करणारा  फलक लाऊन वातावरण निर्मितीत वाढ केली आहे .  या भागातून ये जा करणाऱ्या लोकांच हा फलक आकर्षण बनला आहे .

 

 

 belgaum

digital board adda group anagol

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.