belgaum

Movies

अमन नगर रेल्वे उड्डाण पुलासंदर्भात स्थानिकांची आमदारांसोबत बैठक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव: शहरातील अमन नगर आणि न्यू...

कामगार मंत्री संतोष लाड यांच्याहस्ते बेळगावात कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप

बेळगाव लाईव्ह : असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सुविधा पुरवण्यासाठी...

सांबरा विमानतळ रस्त्याचे चार पदरीकरण

बेळगाव लाईव्ह : सांबरा विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून...

बेळगाव रिंग रोड प्रकल्प रखडला:

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी...

काँग्रेसच्या योजना घराघरात पोहोचवा: राहुल जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर युवक काँग्रेस समितीच्या कार्यकारणी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

घनकचरा प्रकल्पासाठी महापालिका जागेच्या शोधार्थ

 belgaum

शहरातील घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता नवा प्रकल्प उभारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 20 ते 25 एकर जमीन खरेदी किंवा भाडे कराराने घेतली जाणार आहे. तरी शहरात किंवा लगत स्वतःच्या मालकीची 20 -25 एकर जमीन असलेल्या इच्छुकांनी संपर्क साधावा. कचरा प्रकल्पासाठी ती जागा महापालिका योग्य दराने खरेदी किंवा भाडेकरारने घेईल, असे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.

बेळगाव महापालिकेच्या गेल्या 7 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घनकचरा प्रकल्पावर गांभीर्याने चर्चा केली होती. शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार नवे प्रकल्प सुरू करण्याची सूचना दोघांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे तथापि एवढी मोठी जागा मिळणार का? हा प्रश्न आहे. शहरात दररोज तयार होणाऱ्या सुमारे 250 टन कचऱ्यावर घनकचरा निर्मूलन कायदा 2002 नुसार सध्या तुरमुरी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जात आहे. भविष्यात शहरातील कचऱ्याचे प्रमाण 300 ते 400 टनापर्यंत जाऊ शकते असा महापालिकेचा अंदाज आहे.Garbage waste

या पार्श्वभूमीवर आता 2016 च्या घनकचरा निर्मूलन कायदानुसार नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तुरमुरी कचरा डेपो वरील ताण तर कमी होणारच आहे, शिवाय भविष्यात हा प्रकल्प बंद देखील होऊ शकतो. तुरमुरी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी रामकी एन्व्हीरो कंपनी आणि महापालिका यांच्यात 20 वर्षाचा करार झाला आहे.

 belgaum

त्या करारानुसार महापालिकेकडून कंपनीला दररोज 250 टन कचरा पुरवण्याबरोबरच प्रक्रियेचे शुल्कही अदा केले जाते. महापालिका आणि रामकी कंपनी यांच्यातील करार 2027 मध्ये संपुष्टात येणार असल्यामुळे त्याआधी महापालिकेकडून नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

या संदर्भातील आराखडा महापालिकेच्या पुढील आढावा बैठकीत सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.