belgaum

Movies

बेळगाव जिल्ह्यात किशोरावस्थेतील गर्भधारणेचे धक्कादायक आकडे समोर

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या ग्रामीण भागात किशोरावस्थेतील गर्भधारणेची वाढती...

विद्यार्थी संघटनेने केले ‘यासाठी’ आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांची कमतरता...

आमच्या गावाचे लवकरात लवकर करा स्थलांतर -आमगाव ग्रामस्थांची मागणी

बेळगाव लाईव्ह :१रस्ते, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा वगैरे मूलभूत...

नादुरुस्त गेटमुळे पहिल्या रेल्वे गेट येथे धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट पैकी...

विधायकतेकडून पुन्हा उत्सवाच्या मूळ स्वरूपाला फाटाच!

बेळगाव लाईव्ह विशेष:  बेळगावात शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

मनगुत्ती येथे शिवराय आणि वाल्मिकींचा पुतळा उभारणीचा शुभारंभ

 belgaum

मनगुत्ती (ता. हुक्केरी) येथे छ. शिवाजी महाराजांचा नियोजित पुतळा उभारण्याच्या वादावर तोडगा काढण्यात आला असून गावकऱ्यांच्या मागणीवरुन एकाच ठिकाणी छ. शिवाजी महाराज आणि महर्षी वाल्मिकी यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यासाठी गावातील बस स्थानकानजीकच्या नियोजित ठिकाणी आज गुरुवारी चबुतरा बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

मनगुत्ती (ता. हुक्केरी) गावातील छ. शिवाजी महाराजांची मूर्ती चबूतऱ्यावरून उतरवल्याच्या घटनेने अलीकडेच मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. तथापि गेल्या सोमवारी नाशिकहुन आलेल्या शिवसैनिकांनी मनगुत्ती गावाला छत्रपती शिवरायांची 4 फूट उंचीची मूर्ती भेट देऊन शिवरायांचा आदर करा असे सूचित केले आहे.

दरम्यान गेल्या मंगळवारी आमदार सतीश जारकीहोळी यांनी म्हणून मनगुत्ती गावाला भेट देऊन स्थानकानजीकच्या जागेसंदर्भातील वाद मिटविला आणि चबूतऱ्यासाठी पुन्हा बस स्थानकाचे शेड काढण्याच्या कामाला गती दिली होती. त्यानंतर आज आमदार जारकीहोळी यांच्या उपस्थित चबुतरा निर्माण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

 belgaum

चबूतऱ्याचे काम पूर्ण होताच याठिकाणी शुभमुहूर्तावर छ. शिवाजी महाराज आणि महर्षी वाल्मिकी यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा भंग होऊ नये यासाठी सध्या मनगुत्ती गावात राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे शिवप्रेमीमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.