belgaum

बेळगाव आणि खानापूर तालुक्यात उद्या ‘ब्लॅक आउट’

0
2026
Hescom no light logopower cut
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हेस्कॉमतर्फे विद्युत वाहिन्यांच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे उद्या रविवार, १ मार्च २०२६ रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

१. बेळगाव तालुका (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत):
मुचंडी, अष्टे, मारीहाळ, करडीगुद्दी, पंत बाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्याळ, मावीनकट्टी, तारीहाळ, चंदनहोसूर, सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, खणगाव, चंदूर, चंदगड (अष्टे),

गणिकोप्प, गुंज्यानट्टी, केदनूर, मन्नीकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, अतवाड, बोडक्यानट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी, निंग्यानट्टी, गुऱ्यानट्टी, हळे इदलहोंड, शिवापूर, परशानट्टी, दासरवाडी, केंच्यानट्टी, सोनट्टी, काकती, कंग्राळी बुद्रूक, बैलूर, हुल्यानूर, बुड्यानट्टी, धरनट्टी, भरनट्टी, गौंडवाड, कडोली, अगसगा आणि जाफरवाडी.

२. खानापूर तालुका व इतर भाग (सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत):
कक्केरी, झुंजवाड, रामापूर, सुरापूर, गोल्याळी, भुरुणकी, मंग्यानट्टी, केरवाड, बिडी, करीकट्टी, गस्टोळी, शिवाजीनगर, हाल झुंजवाड, चन्नकेबैल, मासेनट्टी, घोसे खुर्द, घोसे बुद्रूक, मडवाळ, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, निंजलकोंडल, सुळेगाळी, शिंदोळी खुर्द, शिंदोळी बुद्रूक, शिवठाण, कापोली, पास्टोळी, करंबळ,

अनगडी, पडलवाडी, हलसाल, हत्तरवाड, मेरडा, करजगी, बस्तवाड, हलगा, हुलीकोत्तल, नवोदयनगर, कसमळगी, मुगलीहाळ, कर्तनबागेवाडी, भालके, अवरोळी, चिकदिनकोप्प, कोडुचवाड, देमनकोप्प, वड्डेबैल, सुरापूर, केरवाड, चिक्कअंग्रोळी, कुणकीकोप्प, बेकवाड, बंकी, बसरीकट्ट, झुंजवाड केएस, गर्बेनहट्टी, बांभार्डा, मुंडेगाळी, दोड्डबैल, चन्नेवाडी, भुतेवाडी, हलशी, गुंडपी आणि बिजगर्णी.

दुरुस्तीच्या कामामुळे होणाऱ्या या गैरसोयीबद्दल हेस्कॉमने दिलगिरी व्यक्त केली असून, वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.