belgaum

Movies

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

जीएसटी अधीक्षक उदय उचगांवकर यांचा मुंबई येथे सत्कार

बेळगाव लाईव्ह :मुळचे भांदूर गल्ली बेळगाव आणि सध्या मुंबई...

चलो इंगळी’ बेळगावात श्रीराम सेनेचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘त्या’ वैयक्तिक वादाला भाषिक वादाचा रंग नको : पालकमंत्री जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बस वाहकावरील हल्ल्या प्रकरणी मी पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून त्याला भाषिक वादाचा रंग देण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सदर घटनेला कन्नड आणि मराठी भाषिकांमधील वाद म्हणून सादर केले जाऊ नये. अन्यथा त्याचा परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या विकासावर होईल. हे एक सर्वसामान्य प्रकरण आहे. सदर घटनेमुळे कन्नड आणि मराठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी बस सेवा बंद झाली आहे.

सरकारला आणि बेळगावला त्रास एवढीच त्या घटनेची फलनिष्पत्ती आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बेळगावच्या विकासावर परिणाम होत आहे. सदर प्रकरणी पोलिसांचे काम तुम्ही करू नका .पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतले आहेत, त्यांना त्यांचे काम करू द्या. या पद्धतीच्या घटनांमध्ये कर्नाटकातल्या संघटना आक्रमक झाल्या की महाराष्ट्रातल्या संघटना आक्रमक होतात. महाराष्ट्रातल्या आक्रमक झाल्या की कर्नाटकातल्या होतात. खरे तर त्यांचे हे काम नाही. या पद्धतीची प्रकरणे हाताळण्यास कर्नाटक व महाराष्ट्राचे पोलीस आणि सरकार सक्षम आहे.Satish jarkiholi

बेळगावमध्ये घडलेल्या घटनेवरून उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून समन्वयाने दोन्ही राज्यांची बस सेवा पूर्ववत सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बस वाहकासंदर्भातील प्रकरणात जो कोण दोषी आढळेल त्यावर पोलीस कारवाई करतीलच. जर याबाबतीत आक्रमकता दाखवल्यास त्याचा फटका आम्हालाच बसणार आहे.

सदर प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत पोलीस तपासही सुरू आहे. या संदर्भात गुन्हा नोंदवला गेला नसता तर गोष्ट वेगळी होती मात्र तसे काही घडलेले नाही. पोलीस योग्य ती कार्यवाही करत असल्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिके अथवा कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.