belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

नंदगड महालक्ष्मी यात्रा : पूर्वतयारी, आढावा बैठक संपन्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह  :खानापूर तालुक्यातील नंदगड येथे येत्या 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी व आढावा बैठक काल बुधवारी नंदगड येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.

खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस प्रांताधिकारी श्रवण नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, डीवायएसपी रवी नाईक, पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील यांच्यासह केएसआरटीसी, हेस्कॉम, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पशुवैद्यकीय व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर व उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी केएसआरटीसी खानापूर डेपोचे व्यवस्थापक संतोष कांबळे यांना यात्रा काळात बसेसची व्यवस्था सुरळीत करण्याबद्दल सूचना दिल्या. त्यावेळी बेळगाव, खानापूर तसेच तालुक्यातील मुख्य भागातून थेट बस सेवा यात्रा काळात सुरू करण्यात येतील अशी ग्वाही डेपो व्यवस्थापक कांबळे यांनी दिली.

 belgaum

हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांना यात्रा काळात विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन दलाला एका ठिकाणी जागा देण्यात येणार असून त्या ठिकाणी अग्निशमन च्या गाड्या थांबवण्याची व्यवस्था करण्याचे बैठकीत ठरले. आरोग्य विभागालाही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विविध सूचना देण्यात आला.Nandgad

श्री महालक्ष्मी यात्रा काळात भाविकांना व ग्रामस्थांना पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. यावेळी यात्रेशी संबंधित झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस नंदगडचे ज्येष्ठ नेते पी. के. पाटील, पीएलडी बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, लक्ष्मण बोटेकर, शंकर सोनोळी, ग्रामपंचायत सदस्य, नंदगड यात्रा कमिटी सदस्य व पंच कमिटी उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.