belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बकऱ्यांची चोरी : धनगरांची डीसींकडे नुकसान भरपाईची मागणी

 belgaum

बेळगाव  लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील धनगरांच्या सुमारे 200 हून अधिक बकऱ्या चोरणाऱ्यांना महाराष्ट्र पोलिसांनी पकडले असून त्यांना बेळगावात आणून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच बकऱ्या चोरीला गेलेल्या धनगरांना नुकसान भरपाई देण्याद्वारे न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कर्नाटक प्रदेश कुरबर संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

कर्नाटक प्रदेश कुरबर संघाचे अध्यक्ष माजी महापौर यल्लाप्पा कुरबर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील धनगरांनी मोर्चाने येऊन उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करण्यापूर्वी धनगरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत बकरी चोरट्यांवर कठोर कारवाईची आणि नुकसान भरपाईची मागणी केली.

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना कर्नाटक प्रदेश कुरबर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीकडे बेळगाव तालुक्यातील धनगरांची 150 ते 200 बकरी चोरीला गेली आहेत. या संदर्भात धनगर संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष माजी महापौर यल्लाप्पा कुरबर यांनी दोन पोलीस ठाण्यांमध्ये चार वेळा तक्रार करून एफआयआर दाखल केले आहे.

मात्र अद्यापपर्यंत पीडित धनगरांना न्याय मिळालेला नाही. बेळगाव तालुक्यातील धनगर आपल्या कडील 40-50, 100 पेक्षा कमी असलेल्या बकऱ्यांच्या माध्यमातून कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. या परिस्थितीत 10-20 बकरी चोरीला गेली तर उदरनिर्वाहासाठी वर्षभर घेतलेले त्यांचे श्रम वाया जात आहेत. सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे चोरीच्या घटना घडू लागल्यानंतर आम्ही सतीश जारकीहोळी आणि तत्कालीन जिल्हा पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती.Goat theft

त्यानंतर बकऱ्यांच्या चोऱ्या होणे बंद झाले होते. मात्र गेल्या तीन-चार महिन्यापासून अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री बकरी चोरून पळवण्याचे सत्र सुरू झाले आहे. रात्री शेतात बसवलेल्या बकऱ्यांसमवेत जेमतेम दोन किंवा तीन धनगर वस्तीला राहतात. याचा फायदा उठवत ट्रक, टेम्पो सारखे मोठे वाहन घेऊन येणारी चोरट्यांची 8 ते 10 जणांची सशस्त्र टोळी त्या बिचाऱ्या धनगरांना धमकावून वाहनात मावतील तितकी 10, 20, 50 बकरी चोरून नेत आहेत.

तरी याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पीडित धनगरांना न्याय द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरकारकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी पकडलेल्या मारुती पवार या मुख्य आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांना बेळगावात आणावे.

येथे त्यांची सखोल चौकशी करून कडक शासन करावे. तसेच पुन्हा बकऱ्यांची चोरी होण्याचे प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करावी, अशी आमची मागणी आहे, असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.