बेळगाव लाईव्ह:*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे माध्यमिक गट आणि महाविद्यालय गटाचा निकाल जाहीर करीत आहोत*
*माध्यमिक गटातील विजेते*
पहिला क्रमांक : वेदांत चंद्रकांत कुगजी (चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर)
दुसरा क्रमांक : प्रसाद बसवंत मोळेराखी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
तिसरा क्रमांक : सई शिवाजी शिंदे (कुद्रेमणी हायस्कूल )
चौथा क्रमांक : यश सदानंद गुग्गरट्टी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
पाचवा क्रमांक : जान्हवी शामराव पाटील (ताराराणी हायस्कूल खानापूर)
सहावा क्रमांक : प्रथमेश चांदीलकर (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
सातवा क्रमांक : विवेक राजू बेन्नाळकर (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
आठवा क्रमांक : वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर)
नववा क्रमांक : शिवानी पांडुरंग गुरव (मराठा मंडळ खानापूर)
दहावा क्रमांक : अक्षय तुषार शिंदे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
उत्तेजनार्थ बक्षीसे :
★ शिवराज सिद्धेश्वर गवळी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★ आदिती संतोष चोपडे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★ सुरक्षा भुजंग चौगुले (बालिका आदर्श बेळगाव)
★ समर्थ परशराम बागेवाडी ( सेंट्रल हायस्कूल बेळगाव)
★ संस्कार प्रवीण कुगजी ( चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर)
★ अक्षरा विठ्ठल देसाई (ठळकवाडी हायस्कूल बेळगाव)
★ वैष्णवी महेश कुंडेकर (चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर)
★सिद्धांत नितीन महाले (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★परम भावकु पाटील (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★अनुष्का अरुण पाटील (ताराराणी हायस्कूल खानापूर)
★अनोखी अनंत घाडी (चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर)
*महाविद्यालयीन गटाचे विजेते*
पहिला क्रमांक : किरण शामराव भोंडवे (के.डी.एस.पी.नाशिक)
दुसरा क्रमांक : साक्षी परशराम गोरल, बेळगाव
तिसरा क्रमांक : आकाश पाटील (के.डी.एस.पी नाशिक)
चौथा क्रमांक : मिलिंद परशराम पाटील, बेळगाव
पाचवा क्रमांक : सुरज परशराम पाटील, बेळगाव
सहावा क्रमांक : साक्षी पांडुरंग गुरव, बेळगाव
सातवा क्रमांक : विभागून
★यश प्रकाश तारीहाळकर (जैन इंजिनिअरिंग कॉलेज)
★जगन्नाथ मारुती कुंडेकर (जीएसएस कॉलेज)
आठवा क्रमांक : सुप्रिया संजय सोनार (केदारी रेडेकर कॉलेज गडहिंग्लज)
नववा क्रमांक : विभागून
★रूपकुमार पाटील (मॉडर्न कॉलेज, पुणे)
★आर्यन कारकद (जी.एस.एस.कॉलेज बेळगाव)
★शुभम रामचंद्र जाधव, दड्डी बेळगाव
दहावा क्रमांक : पार्थ संजय वाडकर, बेळगाव
उत्तेजनार्थ बक्षिसे :
★रामदास महादेव पाटील (जी.एस.एस.कॉलेज बेळगाव)
★प्रथमेश अ.पाटील (जी.आय.टी कॉलेज बेळगाव)
★ओमकार शिंदे , बेळगाव
★दर्शन पाटील (जी.एस.एस कॉलेज बेळगाव)
बक्षीस वितरण मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात येणार आहे.