belgaum

Movies

‘जय किसान’ व्यापारी संघटनेचे बुडा आयुक्तांना निवेदन

बेळगाव लाईव्ह :शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी जय किसान होलसेल...

बेळगाव सकल मराठा समाजाचे जरांगे -पाटील यांना पाठिंब्याचे पत्र

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी...

उद्यमबाग येथील खुनी हल्ल्याप्रकरणी तिघा जणांना अटक

बेळगाव लाईव्ह :गजानननगर उद्यमबाग येथे एका कामगारावर गेल्या शनिवारी...

बनावट इनव्हॉइसव्दारे केलेली 43 कोटींची कर चोरी उघडकीस

बेळगाव लाईव्ह :डीजीजीआय बेळगाव झोनल युनिटने सुमारे 145 कोटी...

पायोनियर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

बेळगाव लाईव्ह - बेळगाव येथील पायोनियर अर्बन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

काकतीवेस रोडवरील जलवाहिनी गळतीकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :शहर पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या महिनाभरापासून काकतीवेस रोड रस्त्याशेजारील फुटलेली मुख्य जलवाहिनी दुरुस्त झालेली नाही.

परिणामी दररोज होणारी हजारो लिटर पाण्याची नासाडी पाहून नागरिकात संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचा आदेश द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

गेल्या महिनाभरापासून काकतीवेस रोड येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागून आतापर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील महिना झाला या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 belgaum

त्यामुळे सध्या या ठिकाणी दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर आणि गटारीत वाहून वाया जात आहे. काकतीवेस रोड भागात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या ठिकाणी 8 दिवसातून एकदा घरातील नळांना पाणी येते. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून लाखो लिटर पाण्याची नासाडी केली जात असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.

तसेच लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती ताबडतोब थांबवण्याचा आदेश द्यावा अशी जोरदार मागणी या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांसह परिसरातील दुकानदार, व्यावसायिक व रहिवाशांकडून केली जात आहे.

जलवाहिनी गळतीच्या समस्येबाबत बेळगाव लाईव्हशी बोलताना एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले की, महिनाभर झाला काकतीवेस रोडवर पाईपलाईनला गळती लागून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकारी येऊन पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात अजूनपर्यंत त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. जाब विचारण्यासाठी फोन केल्यास ते फोन देखील उचलत नाहीत. या पद्धतीने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना दुसरीकडे आठ -आठ दिवस नळांना पिण्याचे पाणी सोडले जात नाही. एकीकडे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसताना या ठिकाणी पाईप फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर आणि गटारीमध्ये वाया जात आहे.

याबाबत या भागाच्या नगरसेवकांकडे आम्ही तक्रार केली नसली तरी मुख्य रस्त्यावरील या पाणी गळतीच्या समस्येकडे आतापर्यंत त्यांनी लक्ष द्यावयास हवे होते असे सांगून अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर ते रहदारी पोलिसांकडे बोट दाखवून मुख्य रस्ता असल्यामुळे पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही रस्ता खोदू शकत नाही असे सांगत गळती दुरुस्तीस टाळाटाळ करत असल्याची तक्रार त्या महिलेने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.