Tuesday, December 24, 2024

/

बेळगाव शहर व उपनगरात १७ रोजी ‘ब्लॅकआऊट’

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी शहर व उपनगरांतील विविध उपकेंद्रांवरील वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत खालील परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने कळविली आहे.

इंडाल औद्योगिक वसाहत व परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी,

सिद्धेश्वरनगर, बॉक्साईट रोड, इंडाल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकरनगर, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी,

अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी क्वॉर्टर्स, सुभाषनगर, महापालिका कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, रेलनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रेड, टीव्ही सेंटर, मुरलीधर कॉलनी, जिनाबकुल परिसर, रोहन रेसिडेन्सी, आदित्य आर्केड, कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल परिसर, हनुमान मंदिर नेहरुनगर परिसर, चन्नम्मा सोसायटी,

श्रीनगर परिसर, अंजनेयनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर नं. 8 ते 12, ऊक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगरचा काही भाग, एसबीआय ते धर्मनाथ भवन, अशोकनगर कॅन्सर हॉस्पिटल व ईएसआय हॉस्पिटल,

पोलीस हेडक्वॉर्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, मेटगूड हॉस्पिटल, कोर्ट कंपाऊंड, कुमारस्वामी लेआऊट, विद्यागिरी, सारथीनगर, हनुमानगर स्टेज 1 ते 4, कुवेंपूनगर, मॉडर्न को-ऑप. हाऊसिंग सेसायटी (बसवेश्वरनगर), सह्याद्रीनगर स्कीम नं. 47, स्कीम नं. 51, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेक पाणीपुरवठा केंद्र, हिंडलगा गणपती मंदिर, महाबळेश्वनगर, नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, पॉवर हाऊस, राणा प्रताप रेड, खानापूर रोड, सराफ कॉलनी, आरपीडी रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुऊवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीर भवन आदी भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.