belgaum

Movies

संतिबस्तवाड प्रकरण: पोलिसांकडून कसून तपास : मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील धर्मग्रंथ जाळण्याच्या...

बेळगावात दुसऱ्या दिवशीही वळिवाची ‘धुलाई’!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात कालप्रमाणेच आजही...

एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच नाही कोणतेही पुरवणी परीक्षा शुल्क

बेळगाव लाईव्ह :यंदा बेळगावमध्ये एसएसएलसी परीक्षेत अनुत्तीर्ण अर्थात नापास...

एपीएमसी पोलीस स्टेशनमधील घटनेचे पडसाद

बेळगाव लाईव्ह : येथील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस...

बससाठी आता ताटकळण्याची गरज नाही!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील लाखो बस प्रवाशांसाठी एक...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सरस्वती वाचनालयातर्फे उद्या ‘संगीत शाकुंतल’ नाटक -स्वरूपा इनामदार

 belgaum

बेळगाव लाईव्ह:सरस्वती वाचनालयातर्फे ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा प्रयोग उद्या मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. 1875 साली अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’चा पहिला प्रयोग या सरस्वती वाचनालयाच्या जागेत केला होता.

यंदा वाचनालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने हाच प्रयोग स्थानिक कलाकारांना घेऊन आम्ही करत असल्याची माहिती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी दिली.

कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रा. इनामदार म्हणाल्या उद्या होणाऱ्या संगीत शाकुंतल नाटकांमध्ये सर्व स्थानिक कलाकार असून हे तीन अंकी नाटक आहे. सरंजामे नावाच्या एका शिक्षकांनी 1874 मध्ये दोन पुस्तकाच्या सहाय्याने हे वाचनालय सुरू केले होते. त्यानंतर संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन सांगली यांच्या मदतीने 1934 मध्ये सध्याची ही भव्य दगडी इमारत बांधली गेली.

सरस्वती वाचनालयातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या 14 वर्षापासून अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचे परीक्षा केंद्र येथे सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला, कै. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला, जगज्योती बसवेश्वर व्याख्यानमाला असे उपक्रम आम्ही राबवत असतो. आमच्या वाचनालयाच्या यंदाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या सहकार्याने वर्षभर विविध उपक्रम व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मराठी बरोबरच कानडी भाषेतील व्याख्याने, कार्यक्रमही आयोजित केले जाणार असून येथे कोणताही भाषा भेद नसल्याचे सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी स्पष्ट केले.Sarasvti vachnalaya

उद्या सादर केल्या जाणाऱ्या संगीत शाकुंतल नाटकाच्या दिग्दर्शक संध्या देशपांडे यांनी यावेळी बोलताना हे मूळ नाटक जवळजवळ आठ अंकी असून त्यामध्ये 134 गाणी आहेत. आपण त्याचे संक्षिप्त रूप करून तीन अंकी नाटक केले आहे. ज्यामध्ये 34 गाण्यांचा समावेश असून 25 वर्षाआतील स्थानिक कलाकारांचा यामध्ये प्रामुख्याने सहभाग आहे असे स्पष्ट केले.

वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांनी सरस्वती वाचनालयाला अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले असून बेळगावकर रसिकांनी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देणगी प्रवेशिका घेऊन संगीत शाकुंतल नाटकाला उद्या सायंकाळी 6 वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस सरस्वती वाचनालयाचे सेक्रेटरी आर. एम. करडीगुद्दी, खजिनदार विजय देशपांडे, कार्यकारी मंडळ सदस्य मनीषा सुभेदार, कुबेर गणेशवाडी, अश्विनी ओगले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.