belgaum

Movies

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

यंदा बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 172 मि.मी. जादा पाऊस

बेळगाव लाईव्ह: हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विजेच्या धक्क्याने मृत्यू ; वारसदारांना रु. 25.35 लाखांची भरपाई देण्याचा आदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगूंदी (ता. जि. बेळगाव) येथील युवा प्रगतशील शेतकरी विक्रम महादेव पाऊसकर यांचा शेतामध्ये विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला होता. सदरच्या घटनेला हेस्कॉमचा निष्काळजीपणाला कारणीभूत ठवून मयताच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून व्याजासहीत रु. 25,35,000/- देण्याचा आदेश कायमस्वरुपी लोक अदालतीचे न्यायाधीश रविंद्र पल्लेद आणि सदस्या भारती वाळवेकर, चैतना मठपती यांनी नुकताच हेस्कॉमला दिला आहे.

याबाबतची अधिक माहीती अशी की, बेळगुंदी येथील शेतकरी विक्रम महादेव पाऊसकर हे आपल्या बेळगुंदी येथील ऊसाच्या शेतामध्ये दि. 30 सप्टेंबर  2020 रोजी दुपारी 1 च्या सुमारास उसावर रोग प्रतिबंधक औषधाची फवारणी करत होते. त्यावेळी त्याना शेतामध्ये पूर्वीच तुटुन पडलेल्या विद्युतभारीत विजेच्या तारेची कल्पना नसल्याने अचानक सदर तारेतील विजेचा धक्का बसलाने विक्रम यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यासंबंधी मयताची पत्नी वैष्णवी विक्रम पाऊसकर यांनी बेळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये सदरच्या घटनेला हेस्कॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी सखोल तपास करुन हेस्कॉम अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदरचा घटनेबाबत मयताची पत्नी, दोन मुले व आईवडिलांनी कायम स्वरुपी लोक अदालत बेळगांव येथे मयताच्या मृत्यूबाबत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. सदरचा दाव्यामध्ये अर्जदारांनी सादर केलेला साक्षी पुराव्यांनुसार सदरच्या घटनेला संपूर्ण हेस्कॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध केले.

 belgaum

त्यावेळेस हेस्कॉमच्यावतीने सुध्दा साक्षीपुरावा सादर करुन सदरचा घटनेला हेस्कॉमचा तिळमात्र दुर्लक्षपणा नसून मयत विक्रम स्वतःच जबाबदार असल्याचे सिद्ध करण्याचा केविलवाणी प्रयत्न करण्यात आला.

परंतू अर्जदारांचाकडून सादर केलेला साक्षी व पुराव्यानुसार कै. विक्रम पाऊसकर यांच्या मृत्यूला पूर्णपणे हेस्कामचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध झाल्याने कायमस्वरुपी लोक अदालतच्या न्यायाधिशांनी या घटनेला हेस्कामला जबाबदार ठरवून अर्जदारांचा भरपाई अर्ज मंजूर करून अर्जदारांना मयताच्या मृत्यूच्या नुकसान भरपाई दाखल रुपये 21,58,000/- आणि त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून संपूर्ण नुकसान भरपाई भरेपर्यंत 6 टक्के वार्षिक व्याजाने एकुण 25,35000/- रुपये निकालानंतर दोन महिन्याच्याआत देण्याचा आदेश दिला आहे. अर्जदारांच्यावतीने बेळगाव बार असोशिएशन्‌चे माजी प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर बी. चव्हाण यांनी काम पाहीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.