बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी पश्चिम घाटात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शाळांना सुट्टी बाबत असा आदेश दिला आहे तो खालील प्रमाणे.
परिणामी सीमावर्ती भागात जलाशयांची पाण्याची पातळी वाढली असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघ आणि खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना 6 ते 10 ऑगस्ट पर्यंत सुट्टी दिली आहे याशिवाय
कित्तूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना 6 ते 8 ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे.