belgaum

Movies

शहापूर येथील ‘या’ गटारीची महापौर, शहर अभियंत्यांकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे...

महाराष्ट्राचे मंत्री मुश्रीफ यांची श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीला भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ...

धामणे माध्यमिक विद्यालयात शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रम

बेळगाव लाईव्ह :माध्यमिक विद्यालय शिक्षक आणि पालक संघटना धामणे...

खासदारानी घेतली रेल्वे विमानतळ आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्या उपस्थितीत ...

व्यापार ठप्प – नागरीक, व्यापारी, पालक सगळेच त्रस्त!

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

येळ्ळूर- धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हाती भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि मध्यभागी माऊलींची पालखी अशा मंगलमय वातावरणात वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर- धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे येळ्ळूर येथून काल सकाळी प्रस्थान झाले.

दरवर्षी बेळगाव सीमा भागातून शेकडो दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. येळ्ळूर- धामणे पंचक्रोशीतील दिंडी देखील काल शुक्रवारी सकाळी पंढरपूरला रवाना झाली.

ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी मंदिरात पालखी पूजन करून त्यानंतर विणेकरी, टाळकरी, मानाचा अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठल नामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भजन, कीर्तन करीत येळ्ळूर येथून मार्गस्थ झालेली ही पायी दिंडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

या भव्य दिंडीमध्ये पंचक्रोशीतील, येळ्ळूर, नागुर्डा, हलगा, मुतगा, धामणे, ब्रम्हगट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, सुळगे(ये.), देसुर, राजहंस गड, नंदिहळळी, नागेनहट्टी, कोंडस्कोप, इदलहोंड, तोपिनकट्टी, रामगुरवाडी, मंडोळी, होनाकल, माचीगड, जुनेबेळगांव, वडगांव शहापूर आणि बेळगाव येथील वारकऱ्यांचा समावेश आहे.Dindi

बेळगावात दाखल झालेल्या या दिंडी प्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना वैष्णव सदन येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे अध्यक्ष बाळू केरवाडकर यांनी सांगितले की गेल्या 15 वर्षांपासून आमची ही पायी दिंडी सुरू आहे. हरिभक्त पारायण दिवंगत तुकाराम महाराज मुरगोड हे या दिंडीचे संस्थापक असून त्यांनी या दिंडीला बेळगाव तालुक्यात एक महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे.

फक्त नामस्मरण करणाऱ्या तुकाराम महाराज मुरगोड यांनी सुमारे 35 ते 38 वर्षे मौन पालनाचे खडतर व्रत केले होते. त्यांच्या आशीर्वादाने ही पायी दिंडी सुरू आहे. सदर दिंडी मौनानंद हभप तुकाराम महाराज मुरगूड यांच्या सानिध्यात सुरू झाल्यामुळे तिला बेळगाव तालुक्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे खानापूर व बेळगाव तालुक्यातील महाराजांना मानणारे भक्त, वारकरी वगैरे सर्वजण या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.