belgaum

Movies

फुटबॉल मैदानावरही चमकली, अभ्यासातही मारली बाजी!

बेळगाव लाईव्ह : शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात...

बेळगावला मिळणार दीव कनेक्शन

बेळगाव लाईव्ह :प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्काला लक्षणीय चालना देण्यासाठी...

दहावी परीक्षेत अनगोळची लेक ठरली अव्वल

बेळगाव लाईव्ह :आज एसएसएलसी परीक्षेचा निकाल जाहीर होताच बेळगाव...

एसएसएलसी परीक्षा -1चा निकाल 66.14 टक्के; मंगळूर राज्यात प्रथम स्थानी

बेळगाव लाईव्ह : 2025 मधील एसएसएलसी परीक्षा -1चा...

भरधाव ट्रकच्या धडकेने स्कुटी चालक गंभीर जखमी

बेळगाव लाईव्ह :भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एक स्कुटी दुचाकी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नानावाडी येथील नाल्याची समस्या जैसे थे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नानावाडी भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या नाल्याची झालेली दुरवस्था आणि यामुळे या भागात उद्भवलेली परिस्थिती यासंदर्भात मागील आठवड्यात ‘बेळगाव लाईव्ह’ वर ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला.

उद्भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी स्वतः नाल्यात उतरून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले. हा सारा खटाटोप पाहिल्यानंतर प्रशासनाने तातडीने या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे होते. गेल्या चार – पाच दिवसात पावसाची संततधार सुरु असून पुन्हा याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले आहे. मात्र हि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष पुरविले नसल्याने या भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नानावाडी प्रवेश द्वारापासून आतील भागात सर्वत्र पाणीच पाणी अशी अवस्था याठिकाणी झाली आहे. लक्ष्मी टेक, फायरिंग रेंज भागातून येणारे पाणी याच भागातून वाहून पुढे मराठा कॉलनीत जाते. परंतु याठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या गटारी या अशास्त्रीय पद्धतीने निर्माण करण्यात आल्या आहेत. शिवाय देखभालीसाठी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या भागात हि समस्या उद्भवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले असून नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हि समस्या उद्भवली आहे.Nanawadi water

सध्या डेंग्यू – मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून याचाही धोका निर्माण झालाच आहे. अशातच नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. नाल्यात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे लक्षात येताच या भागातील सेवानिवृत्त शिपाई अशोक यल्लाप्पा कोरवी यांनी या नाल्यात उडी घेऊन पाण्याला वाट करून दिली होती.

लहान मुलांचा वावर, वाहनांना होणारा त्रास हि बाब लक्षात घेऊन आपण पुढाकार घेतल्याचे ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी सांगितले होते. जवळपास ७० फूट रुंद आणि १५० फूट खोल असलेल्या या नाल्यात त्यांनी उडी घेऊन पाण्याचा निचरा करण्यास मार्ग करून दिला होता.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे होते परंतु अद्याप हि बाब दुर्लक्षित राहिल्याने नागरीकातून संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.