बेळगाव लाईव्ह :चिकोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नेमलेले सर्वसाधारण निरीक्षक आणि पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून ते जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध असतील. असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक :
श्री. एम. के. अरविंदकुमार (आयएएस) मोबाईल क्रमांक-7338201395; बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याची नुतन इमारत खोली क्रमांक-5,
भेटीचे ठिकाण-वेळ, मीटिंग हॉल, पहिला मजला, सर्किट हाऊस, बेळगाव सकाळी 10 ते 11
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक:
श्री. जी.एस पांडा दास (आयएएस), मोबाईल नंबर-7349611395; निप्पाणी, सार्वजनिक बांधकाम खाते इमारत सूट क्रमांक-1, सार्वजनिक भेटीची वेळ सकाळी 10 ते 11
*पोलीस निरीक्षकांची नियुक्ती
बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी पवनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.