belgaum

Movies

मुलांच्या भांडणावरून पालकांमध्ये हाणामारी; एक जखमी

बेळगाव लाईव्ह: शाळेतील मुलांच्या भांडणावरून पालकांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एक...

“मी आहे…” — सीमाकवी रवींद्र पाटील✍️ समीक्षक: संजय साबळे

🕊️ "मी आहे…" मी आहे…सीमारेषेच्या पलीकडे जन्मलेला,पण संतांच्या शब्दात वाढलेला…भक्तीने...

चौथ्या गेट अंडरपास कामामुळे तिसऱ्या रेल्वे गेट ब्रिजवर वाहतुकीचा ताण

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या...

भरधाव कारची परिवहन बसला धडक; तिघे जागीच ठार

बेळगाव लाईव्ह : भरधाव कार आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या...

शहर, उपनगरात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी

बेळगाव लाईव्ह ;जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पंतप्रधानांच्या सभेनंतर वाहनांच्या गर्दीमुळे चक्काजाम

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालिनी सिटी येथील प्रचार सभेनंतर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाहनांची एकच गर्दी होऊन अलारवाडी ब्रिज जवळ तसेच या ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन चक्काजाम झाल्याची घटना आज दुपारी घडली.

बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार अनुक्रमे जगदीश शेट्टर व अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळी मालिनी सिटी बेळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी शहर परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक व्यवस्थित बदल करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे सभेच्या ठिकाणी जाणारे मार्ग रोखण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा समाप्त होताच रोखण्यात आलेले हे मार्ग पुन्हा खुले करण्यात आले. परिणामी सुवर्णविधान सौधच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाहनांची एकच गर्दी झाली.Traffic jam modi

त्यामुळे अलारवाड ब्रिज जवळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दुपारी पहावयास मिळाले. वाहन चालक मिळेल त्या मार्गाने इच्छित स्थळी जाण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे महामार्ग शेजारील सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी झाली होती.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटून रहदारी सुरळीत होण्यासाठी विलंब लागल्यामुळे वाहन चालकात नाराजी व्यक्त होताना दिसत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.