belgaum

Movies

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

बेळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कागणीकर यांच्या जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांच्या पुढाकाराने बंबरगा, कट्टणभावी परिसरात करण्यात करण्यात आलेल्या जलसंवर्धनाच्या कामांची पाहणी करुन पाणी आडवा, पाणी जिरवा आणि झाडे लावा संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याचा अभ्यास करण्यात येत आहे.राज्यातील वाल्मी संस्थेमार्फत सिंचन विभागाचे अधिकारी, विविध भागातील शेतीतज्ज्ञ व विविध संस्थाचे कार्यकर्त्यांनी कागणीकर यांच्या कार्याची माहिती घेतली आहे.

वाल्मा संस्थेचे सदस्य प्रवीण खोडा, निवृत्त न्यायाधीश उल्हास बाळेकुंद्री, डॉ. समीर नाईक, अ‍ॅड. एन. आर. लातूर, अ‍ॅड. ए. एम. पाटील, गिरीश हत्तरगी, पी. आर. गुरव, मदन सरदेसाई यांनी शिवाजी कागणीकर आणि राहुल पाटील यांच्याकडून बेळगांवच्या पाणलोट प्रकल्पाची माहिती घेतली. यमकनमर्डी गावात आणखी एक पाणलोट प्रकल्प प्रवीण खोडा यांच्या जागेवर सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकल्पांची माहिती घेण्यात आली.

बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी, गोरामट्टी गावात 1995 च्या आधी पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावत होते. या परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नसल्याने गावकर्‍यांचे जीवनमान अल्पप्रमाणात पडणार्‍या पावसावरचं अवलंबून रहायचे. झाडी नसल्याने हा प्रदेश ओसाड दिसायचा. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागायची, या गावांत आजूबाजूच्या खेड्यातील लोक येथे मुली देण्यासाठी धजावत नव्हते, चारा उपलब्ध नसल्याने दुभती जनावरे सांभाळणे कठीन होते. हे विदारक चित्र साने गुरूजी व महात्मा गांधीजींच्या प्रभावाने प्रेरीत झालेल्या व कालेजनंतर समाजकार्यात उतरलेल्या शिवाजी कागणीकर यांच्या नजरेस पडले. तेव्हां त्यांनी येथील गावकर्‍यांना समजावून वेळोवेळी बैठका घेतल्या, त्यावेळीही त्यांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला पण ते डगमगले नाही, पाणी अडवा – पाणी जिरवा – आणि झाडे लावा, ही संकल्पना आपल्या परीसरात राबविल्याने होणारे फायदे लोकांच्या मनात रूजवीली व त्यांचे मनपरीवर्तन होण्यासाठी अण्णा हजारेनी ज्या महाराष्ट्रातल्या राळेगणसिद्धि गावात हा प्रयोग राबविलेला आहे.

त्या ठिकाणी कट्टनभावी गावातील मोजक्या महिलांना व युवकांना प्रत्यक्ष घेऊन गेले आणि प्रयोगाची माहीती घेतली. अशाच प्रकारे पाणी अडवा – पाणी जिरवा – आणि झाडे लावा या संकल्पनेनूसार लोकसहभागातून बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरामट्टी गावात व डोंगराच्या उतारावर समांतर चरी खणल्या व शेजारी फळझाडांची झाडे लावली.Kaganikar

जेणेकरून भविष्यात शेतकर्‍यांना लावलेल्या झाडांपासून उत्पन्न मिळावे. बंबरगा गावात लोकसहभागातून छोटेशे धरण तयार करवले, या धरणात पाणी आल्याने खालील प्रदेश ओलीताखाली आला व विहिरींना पाणी चढले. कट्टनभावी परिसरात तलाव व विहीरी घेतल्या. तेथील तलावाचे मोठे दगड जनावरांच्या मार्फत काढल्याने मेहनताना देताना जनावारांना चार्‍याच्या स्वरूपात दिला. येथील तलावाशेजारील एका विहिरीला बारमाही आठ फूटावर पाणी भरलेलेदिसते. तसेच निंगेनहट्टी व गोरामहट्टी गावातही दोन-दोन छोटे तलाव घेतले, सोबत विहीरी पण बांधल्या, तेथून गावाला पाणी पुरवण्यात येते आणि तेथेही गावाभोवती फळझाडे लावली, आज त्या सर्व फळझाडांपासून गावकरी उत्पन्न घेत आहेत. परिणामी या सर्व भागात पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने गावपरिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे. गावांमध्ये विहिरींना पाणी भरलेले दिसते, पाणी उपलब्ध झाल्याने गावकरी (काहीजण दुबार किंवा तीबार पिके घेताहेत) शेती करू लागले आहेत, जनावरांना चारा उपलब्ध झाल्याने लोकांनी दुधदुभती जनावरे पाळली आहेत, त्यामूळे आता सदर भाग हिरवागार झालेला दिसतोय.

पिण्यासाठीही पाणी बारमाही उपलब्ध झाले, पाण्याच्या टँकरची समस्या दूर झाली. हा सर्व जलसंधारणेचा (पाणी अडवा – पाणी जिरवा – झाडे लावा) प्रकल्प राबविण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य शासनातर्फे मिळाले नाही. ते एका जर्मन दानशुराच्या पुढाकाराने व जर्मन लोकांच्या दातृत्वाच्या मदतीमूळे शक्य झाले.

डॉ शिवाजी कागणीकर यांचे पर्यावरण संवर्धनातील कामाचे योगदान बघून कर्नाटक शासनाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्कार (कर्नाटक राज्योस्तव पुरस्कार) बहाल केला आहे. तसेच गदग युनिव्हर्सिटीने शिवाजी कागणीकरांच्या पर्यावरणाच्या भरीव कार्याची दखल घेत राज्यपालांच्या हस्ते मानद डाक्टरेट देऊन गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.