belgaum

Movies

खासदारानी घेतली रेल्वे विमानतळ आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्या उपस्थितीत ...

व्यापार ठप्प – नागरीक, व्यापारी, पालक सगळेच त्रस्त!

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील वाहतूक व्यवस्थेचा कणा समजली जाणारी...

येडियुरप्पा रोडवर प्रदूषणाचा स्फोट : टाकाऊ पदार्थ दररोज जाळण्याचे प्रकार

बेळगाव लाईव्ह : येडियुरप्पा रोडवरील फुटपाथवर टाकाऊ कपडे, मेडिकल...

जिल्हा बाल भवन प्रगती आढावा बैठक : राहुल शिंदे यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : जिल्हा बाल भवन प्रगती आढावा बैठकीत...

दोन कार गाड्यांच्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन भरधाव...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आंतरराज्य सीमेवरील चेकपोस्टवर कडक निगराणी ठेवा : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंतरराज्य सीमेवरून अवैधरित्या पैसे, दारू यासह इतर वस्तूंच्या वाहतुकीला उधाण येते. या पार्श्वभूमीवर सीमेवरील चेकपोस्टवर अधिक सतर्कता ठेवून अवैध वाहतुकीला आळा घालण्यात यावा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.९) सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बेळगाव जिल्ह्याला गोवा आणि महाराष्ट्राची सीमा लागून असल्याने अवैध रोख रक्कम आणि वस्तूंची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत सातत्याने इशारा दिला आहे. त्यामुळे चेकपोस्टवर नेमलेल्या पथकांनी याबाबत सदैव दक्ष राहावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एफएसटी, व्हीएसटी पथकांनी आपापल्या मतदारसंघात सातत्याने गस्त घालणे बंधनकारक आहे. यावर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. पोलीस, उत्पादन शुल्क, वाणिज्य कर यासह विविध विभागांच्या पथकांनी गोदामे आणि इतर संशयास्पद ठिकाणी संयुक्तपणे अघोषित तपासणी करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे बोलताना म्हणाले, चेकपोस्टवर तपासणी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे. वाहनांच्या आतील भागाची देखील काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. वाहनांमध्ये फेरफार आढळल्यास त्याचीही तपासणी करावी, तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टपालाने मतदान सक्तीचे करण्यासाठी पावले उचलावीत, असे ते म्हणाले.

या बैठकीस बेळगाव शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानयांग, आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर शुभम शुक्ला, उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिकेचे आयुक्त पी.एन.लोकेश आणि सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.