Wednesday, May 8, 2024

/

बेळगाव रेल्वे विभागासाठी अर्थसंकल्पात अशी तरतूद

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पात बेळगाव रेल्वे विभागासाठी निधीची तरतूद केली असून बेळगाव – धारवाड मार्गे कित्तूर या ७३.१० किलोमीटर रेल्वेमार्गा वरील कामकाजासाठी (छत्रीचे कामकाज PB#22/2019- 20/NR) एकूण ६०२,४०,०० रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

देसूर – बेळगाव लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ३६२ अंतर्गत भुयारी मार्ग आणि ओव्हर ब्रिजच्या कामकाजासाठी २,५०,००,०००,

 belgaum

देसूर – बेळगाव लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ३८३ अंतर्गत भुयारी मार्गासह ओव्हर ब्रिजच्या कामकाजासाठी २,५०,००,००० आणि बेळगाव-सांबरा लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ३८१ अंतर्गत ओव्हर ब्रिज कामकाजासाठी १०,००,००,००० रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.