belgaum

Movies

वकील भवन इमारतीच्या कामाची मंत्री सतीश जारकीहोळींकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह : गोकाक शहरात अंदाजे २ कोटी रुपये...

खराब रस्त्यासाठी ‘गांधीगिरी’; खड्ड्यांसभोवती रेखाटली रांगोळी

बेळगाव लाईव्ह : बंद असलेल्या चौथ्या रेल्वे गेट्सच्या वाहतुकीचा...

बेळगावात शस्त्रांसह तिघांना अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील चाकू हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनंतर...

सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनचे पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह :सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना...

माजी नगरसेविकांतर्फे पोलीस आयुक्तांचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :अवैध धंद्याविरुद्ध विशेषत: गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

राष्ट्रीय स्तरावर बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंची चमक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे तामिळनाडू येथे नुकत्याच आयोजित 14 व्या ‘ज्युनियर मि. इंडिया’ राष्ट्रीय कनिष्ठ /मास्टर्स /दिव्यांग शरीर सौष्ठव अजिंक्यपद -2024 या स्पर्धेचा ओव्हर ऑल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आंध्र प्रदेशच्या कोंडुरी पवन कुमार हा ठरला, तर स्पर्धेचे सांघिक विजेतेपद मणिपूरने पटकाविले. या स्पर्धेत बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर व गणेश पाटील यांच्यासह महिला गटात केतकी एम. पाटील यांनी चमकदार कामगिरी नोंदविली हे विशेष होय.

तामिळनाडू येथे गेल्या 23 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत 14 व्या ‘ज्युनियर मि. इंडिया’ राष्ट्रीय कनिष्ठ /मास्टर्स /दिव्यांग शरीर सौष्ठव अजिंक्यपद -2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या नामवंत महिला शरीर सौष्ठवपटू केतकी एम. पाटील यांनी 30 वर्षावरील महिलांच्या वुमन स्विम सूट प्रकाराचे विजेतेपद तर पटकावलेच शिवाय महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक प्रकारात त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे बेळगावच्या गणेश पाटील याने पुरुषांच्या 65 किलो गटाचे जेतेपद आणि प्रताप कालकुंद्रीकर याने मास्टर्स 40 ते 49 वर्षे, 80 किलोपर्यंतच्या गटाचे उपविजेतेपद मिळविले.

देशातील मातब्बर शरीर सौष्ठवपटुंचा सहभाग असलेल्या वरील स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) पुढीलप्रमाणे आहे. दिव्यांग (60 किलोपर्यंत) : प्रथमेश भोसले महाराष्ट्र, अविनकुमार ओइनमचा मणिपूर, सूर्यनारायणन तामिळनाडू, सनथ केरळ, अब्दुल रफिक शेख गोवा (बी).

 belgaum

दिव्यांग (60 किलोवरील) : बोरा कोटेश्वर राव आंध्र प्रदेश, जावेद एम. डी. उत्तर प्रदेश, सुगुमार तामिळनाडू, महेश पाटील महाराष्ट्र, शिवशन्मुगम तामिळनाडू (बी). मास्टर्स 40 ते 49 वर्षे (80 किलोपर्यंत) : राजीव शाहू मध्य प्रदेश, प्रताप कालकुंद्रीकर कर्नाटक, विनोदानंथन के. केरळ, नरेश नागदेव महाराष्ट्र, दिनेश आचार्य कर्नाटक.

मास्टर्स 40 ते 49 वर्षे (80 किलोवरील) : रोहन राजा धुरी महाराष्ट्र, जॉनी डिसोजा गोवा (बी), गोपाळ राजाराम फौजदार महाराष्ट्र, धर्मेंद्रकुमार हरियाणा, गौतम लैसराम मणिपूर.

महिला वुमन स्विम सूट (30 वर्षावरील खुला गट) : केतकी एम. पाटील कर्नाटक, बर्नाली बसूमत्रे आसाम, डॉ. बिनल राणा गुजरात, व्ही. सी. मीरामथी तामिळनाडू. मास्टर्स 50 ते 60 वर्षे (80 किलोपर्यंत) : राजेंद्र आर. तामिळनाडू, इसनाम फ्लड मनगंग मणिपूर, श्रवणन एच. कर्नाटक, काली प्रसाद रॉय पश्चिम बंगाल, राजेश एम. के. केरळ. मास्टर्स 50 ते 60 वर्षे (80 किलोवरील) : मनधर चावरकर महाराष्ट्र, रमेश कुमार हिरवाणी छत्तीसगड, विनेशकुमार पी. व्ही. केरळ.

मास्टर्स (60 वर्षावरील खुला गट) : जयराम शन्मुगम तामिळनाडू, माणिक लाल दास पश्चिम बंगाल, रामचंद्र लाचन सहानी महाराष्ट्र, पौटीनमंग डौंगल आसाम, प्रमोद जाधव महाराष्ट्र. महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक : बर्नाली बसूमत्रे आसाम, केतकी एम. पाटील कर्नाटक, व्ही. सी. निरामथी तामिळनाडू. कनिष्ठ (55 किलो गट) : मुकुल हरियाणा, रवी अग्रवाल उत्तर प्रदेश, राजकुमार अथांबिया सिंग नागालँड, शुभम संतोष तेंडुलकर गोवा, मुकिलान रामलिंगम तामिळनाडू.Body building

कनिष्ठ (60 किलो गट) : प्रतीक एम. मगदूम महाराष्ट्र, गणेशकर गनावळे तामिळनाडू, सुप्रियो मलिक पश्चिम बंगाल, वूंगकुई लंघरो नागालँड, बिजीनकी किरण तेलंगणा. कनिष्ठ (65 किलो गट) : गणेश पाटील कर्नाटक, एम. डी. सोहेल झारखंड, फनडोम मिताई मणिपुर, होबाम अरिया सिंग मणिपूर, अक्षय माधव वाडीकर महाराष्ट्र.

कनिष्ठ महिला स्पोर्ट्स मॉडेल फिजिक (21 वर्षाखालील खुलागट) : श्रेयशी मुखर्जी पश्चिम बंगाल, आईशा निधा केरळ, सोयाओला ए सत्संग मणिपूर, चिंगारी खापाई शिमरा मणिपूर, झिनीका नावोरिम मणिपूर. कनिष्ठ (70 किलो गट) : वैभव प्रशांत एम. केरळ, सिनाम मोमोच्या सिंग मणिपूर, थोकचोम सैसाना मिताई मणिपूर, शैलेश कुमार झारखंड, दिनेश कुमार देवेंद्र तामिळनाडू.

कनिष्ठ (75 किलो गट) : कोम्मा श्रीनिवास आंध्र प्रदेश, केथील्लाकपम मेलमंगनम मणिपूर, रितिक कुमार पंजाब, युमनाम थॉमस मणिपूर, मनोज एस. तामिळनाडू (बी). कनिष्ठ (75 किलो वरील) : कोंडुरी पवन कुमार आंध्र प्रदेश, चिंगखिईंगनबा अथोकपम मणिपुर, खानजीमबाम रिशिकांत सिंग मणिपूर, एम. थरून तामिळनाडू, पवन कोतवाल महाराष्ट्र. कनिष्ठ मेन्स स्पोर्ट्स फिजिक (21 वर्षाखालील खुलागट) : आकाश कुमार सिंग बिहार, अभिषेक प्रियेस केरळ, सर्वेश सुभाष गोष्टी महाराष्ट्र, प्रियांशु यादव उत्तर प्रदेश, अंकुश बॅनर्जी पश्चिम बंगाल. ओव्हर ऑल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन -कोंडुरी पवन कुमार आंध्र प्रदेश. सांघिक विजेतेपद -मणिपूर (140 गुण), सांघिक उपविजेतेपद -आंध्र प्रदेश (120 गुण), सांघिक तृतीय क्रमांक -महाराष्ट्र (70 गुण).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.