belgaum

Movies

काजू फॅक्टरीतील चोरीचा छडा; काजूसह 7.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह :चार दिवसांपूर्वी मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील...

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पुन्हा मनपा बैठकीत यासाठी गोंधळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिका आणि गोंधळ हे जणू काही समीकरण फिक्स बनले आहे प्रत्येक होणाऱ्या बैठकीत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून महापालिकेत विरोधी आणि सत्ताधारी गटात वाद गोंधळ होत असतो ही परंपरा जणू काही कायमचीच बनली आहे. गुरुवारी झालेल्या मनपा बैठकीत देखील त्याचाच प्रत्यय आला.

विरोधी गटातील नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी गटाने जोरदार आक्षेप घेतला. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक म्हणून वर्षभराहूनही अधिक काळ काम करत असलेल्या नगरसेवकांना अनुभवाची कमी आणि कामकाजाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. शिष्टाचाराच्या चर्चेवरच सभेचा मोठा वेळ वाया घालवत स्थायी समिती बैठकीत एकच गोंधळ उडाला.

महापौर सविता कांबळे यांनी सभा सुरू होताच विविध स्थायी समितीच्या बैठकीच्या इतिवृताला मंजुरीचा विषय वाचण्यास सुरुवात केली. पण त्यावर विरोधी गटाने जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला. स्थायी समिती बैठकीत विरोधी गटातील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, विरोधी गत नेत्यांनाही किंमत देण्यात येत नाही, विरोधी गटातील सदस्यांचे म्हणणे इतिवृतात येत नाही, सर्वसाधारण सभेतही या विषयांवर बोलण्यास देण्यास येत नाही, असा आरोप विरोधकांनी केला. स्थायी समिती बैठकांत झालेल्या निर्णयांवर सर्वसाधारण सभेत केवळ मंजुरी देण्यात येते. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात येऊ नये, अशा सूचना सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केल्या. स्थायी समिती बैठकीत आमचे ऐकून घेतले जात नाही आणि सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करण्यात येत नाही, असे सांगत विरोधी गटाने संताप व्यक्त केला.

 belgaum

या सभेत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी आणि नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी बांधकाम स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी यांच्यावर आरोप केला. स्थायी समिती बैठक सुरु असताना जोशी यांनी नगरसेवक पठाण यांना हात करून रोखले. हा नगरसेवक पठाण यांचा अपमान आहे, असा आरोप डोणी यांनी केला. त्यावर जोशी यांनी आपण पठाण यांचा अपमान केला नाही. त्यांना बाहेर बसण्यास सांगितले होते, असे सांगितले. आमच्या लोकांना बैठकीत मुद्दे मांडण्यास वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना बैठकीत घेतले नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यावर डोणी यांनी, आम्ही कायदा सल्लागार यांना विचारून स्थायी समिती बैठकीत जात आहोत, त्यामुळे नगरसेवकांचा अपमान करू नये, असे सांगितले. तर पठाण यांनी मी एमआयएम पक्षाचा एकमेव नगरसेवक आहे. मी कोणत्याही स्थायी समितीचा सदस्य नाही, त्यामुळे सभेची माहिती किंवा मला काही विषय सुचवायचे असल्यास कोणाला सांगायचे, असा सवाल केला. अखेर महापौर सविता कांबळे यांनी यामध्ये हस्तक्षेप केला.City corporation

विरोधी गटाच्या आरोपानंतर सत्ताधारी गटाने आणि महापौर सविता कांबळे यांनी कायदा सल्लागार अ‍ॅड. उमेश महांतशेट्टी यांना शिष्टाचाराबाबत स्पष्टीकरण करण्याची सूचना केली. महांतशेट्टी यांनी स्थायी समिती बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण सभेत आक्षेप घेता येणार नाही, असे सांगितले.

त्यावरही गोंधळ झाला. अखेर महापौर कांबळे यांनी याविषयावर आपण स्थायी समिती अध्यक्षांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. या चर्चेत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, नगरसेवक अजीम पटवेगार, रवी साळुंखे, शाहिदखान पठाण, रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाली आदींनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.