belgaum

Movies

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

एमएलसी हट्टीहोळी यांच्यासह 5 जणांवर एफआयआर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :स्थानिक भाजप नेते पृथ्वीसिंग यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी प्रारंभी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बेळगाव शहर पोलिसांनी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य (एमएलसी) चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह 5 जणांवर काल मंगळवारी एफआयआर अर्थात गुन्हा दाखल केला आहे.

बेळगाव शहराबाहेरील जयनगर हिंडलगा येथे भाजप नेते पृथ्वीसिंग यांच्यावर त्यांच्या घराजवळ चाकूने हल्ला करण्यात आला होता. चन्नराज हट्टीहोळी हे कर्नाटक महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू असल्यामुळे या प्रकरणाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे पृथ्वीसिंग यांच्यावर हल्ला होण्याची घटना बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडली होती.

हट्टीहोळी यांनी आपल्या चार मित्रांसह आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार पृथ्वीसिंग यांनी केल्यामुळे पोलिसांनी हट्टीहोळी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. पृथ्वीसिंग यांना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.Krishna

जागेच्या भाडे करारावरून ही घटना घडल्याचे तसेच हल्ल्यामध्ये हट्टीहोळी यांचे दोन गनमॅन आणि त्यांचे सहाय्यक साधम व सुजित जाधव यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. पृथ्वीसिंग हे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांचे समर्थक असून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पक्षाचे राज्याध्यक्ष विजयेंद्र येडीयुरप्पा व स्थानिक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पृथ्वीसिंग यांची तातडीने भेट घेतली. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही मंगळवारी त्यांची भेट घेतली. तसेच चन्नराज हट्टीहोळी यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. एपीएमसी पोलिसांनी चन्नराज यांच्यासह 5 जणांवर गुन्हा नोंद केला असला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

गेल्या सोमवारी अधिवेशन सुरू असतानाच सायंकाळी पृथ्वीसिंग यांच्यावर हल्ल्याची घटना घडली. व्हिडिओ व्हायरल करून पृथ्वीसिंग यांनी या हल्ल्याची माहिती स्वतःच सर्वांना दिली. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, दुसरीकडे भाजपच्या एससी मोर्चाचे राज्य पदाधिकारी असलेल्या पृथ्वीसिंग यांच्या बाबतची आक्षेपार्ह ध्वनीफित मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

त्यात पृथ्वीसिंग हे बेळगावच्या एका माजी लोकप्रतिनिधी सोबत बोलत असताना एका स्थानिक प्रभावी राजकीय व्यक्तीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसतात. त्यामुळे आता पृथ्वीसिंग अडचणी येण्याची शक्यता आहे. ती ध्वनिफीत कोणी व्हायरल केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.