belgaum

Movies

खानापूर महामार्गाच्या कामाला विलंब: कंत्राटदाराला 3.2 कोटींचा दंड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या...

मातृभाषेत शिकलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोचतात

बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू...

कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

तालुक्यातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील प्रत्येक सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याबरोबरच या शाळांमध्ये युद्धपातळीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आज सोमवारी दुपारी तालुक्यातील विविध शाळांच्या शाळा सुधारणा समितींच्यावतीने (एसडीएमसी) संयुक्तरीत्या जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

सदर निवेदन सादर करण्यापूर्वी उपस्थित एसडीएमसी सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष, पालक आणि तालुक्यातील शिक्षणप्रेमींनी जोरदार निदर्शने केली. निवेदन सादर करतेवेळी सरकारी शाळा वाचवल्याच पाहिजेत, योग्य दर्जेदार शिक्षण दिलंच पाहिजे, गरीब मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे वगैरे घोषणा देण्यात येत होत्या. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांचे सहाय्यक व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बेळगाव तालुक्यातील शाळा सुटल्यानंतर बहुतांश शाळा बेवारस स्थितीत राहत असल्यामुळे तेथे गैरप्रकार होत असतात. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये युद्धपातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. तालुक्यातील बऱ्याच सरकारी शाळा गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र त्या ठिकाणी मुख्याध्यापकच नाही.Marathi school

 belgaum

हंगामी मुख्याध्यापकांद्वारे चालविण्यात येत असलेल्या या शाळांमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापकांची नियुक्ती केली जावी. सरकारी शाळेत शिकून पुढे आलेल्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वप्रथम प्राधान्य दिले जावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर त्वरित शिक्षक नियुक्ती केली जावी. त्याचप्रमाणे शिक्षक बदली व नियुक्तीची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे जूनपूर्वी पूर्ण केली जावी. शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांची बोलताना युवा नेते आर. एम. चौगुले म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात आजकाल पूर्वीप्रमाणे मुख्याध्यापकांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नाही. शिक्षक मुख्याध्यापकांचे ऐकत नाहीत. मुख्याध्यापकांचे प्रभुत्व चांगले नाही. यामुळेच विद्यार्थ्यांचे नुकसान होताना पहावयास मिळत आहे. या खेरीज सरकारी शाळा या गाव मर्यादित असल्यामुळे सायंकाळी 5 नंतर शाळेला कोणीही वाली नसतो. परिणामी गावातील उनाड पोरं शाळेच्या वास्तूचा दुरुपयोग करतात. कांही वेळेला त्या ठिकाणच्या साहित्यांची मोडतोड केली जाते. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्यासाठी शाळेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करणे आवश्यक आहे. खाजगी शाळा ज्या पद्धतीने चालविल्या जातात त्या पद्धतीने सरकारने सरकारी शाळांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या उत्तम रीतीने चालवाव्यात.

या शाळांमध्ये मराठा समाजासह बेळगाव तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे असे सांगून यासाठीच बेळगाव तालुक्यातील विविध शाळांचे एसडीएमसी सदस्य, अध्यक्ष -उपाध्यक्ष आणि शिक्षणप्रेमी आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत, असे चौगुले यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बेळगाव तालुक्यातील विविध शाळांच्या एसडीएमसी सदस्यांसह अध्यक्ष -उपाध्यक्ष, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.