belgaum

Movies

वडगांव श्री मंगाई यात्रेत प्राणी पशु बळी देण्यास बंदीचा आदेश

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वडगावच्या गरम देवता श्री मंगाई...

बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांचे सोन्याचे...

दारूच्या नशेत युवकाची मार्कंडेय नदीत उडी, शोध सुरू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीपात्रात...

मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक त्वरेने घ्या – आपची मागणी

बेळगाव लाईव्ह :गेल्या 2016 नंतर आजपर्यंत मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची...

सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ‘यासाठी’ देणार पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

तयारी बेळगावच्या सिमोल्लंघनाची

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने येत्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता ज्योती कॉलेज मैदानावर दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

. याची पूर्व सूचना देणारे आणि निमंत्रणाचे निवेदन बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्यावतीने महापौर, उपमहापौर, आमदार, जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि महापालिका आयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.

बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल शुक्रवारी सदर निवेदन सादर करण्यात आले आहे. बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे येत्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी ज्योती कॉलेज मैदानावर दसरा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.Dasars

 belgaum

तरी याची नोंद घेऊन आपण सदर सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याद्वारे शोभा वाढवावी, अशा आशयाचा तपशील निवेदन वजा पत्रात नमूद आहे. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील, पोलिस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा आणि पोलीस उपायुक्त रोहन जगदीश या पद्धतीने ज्योती कॉलेज मैदानावरील दसरा -सिमोल्लंघनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.Dasra advt

बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना देखील हे निवेदन वजा पत्र सादर करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये सोहळ्याची निमंत्रण देण्याबरोबरच 24 ऑक्टोबर दसरा महोत्सवासाठी जवळपास 1 लाख लोक जमणार असल्यामुळे ज्योती कॉलेज मैदान परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा.Dasra advt 1

या ठिकाणच्या रस्त्यांसह मैदानावर मोठ्या हॅलोजन दिव्यांची सोय करावी. आरएलएस कॉलेज ते ज्योती कॉलेज रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. उपरोक्त मान्यवरांना निवेदन सादर करतेवेळी जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह इतर उपस्थित होते.

ज्योती मैदान सिमोल्लंघन कार्यक्रमासाठी जाहीर आवाहन

दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने येत्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज मैदानावर भव्य सिमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी सिमोल्लंघनादिवशी चव्हाट गल्लीतील पंच कमिटीच्यावतीने श्री ज्योतिबा देवाची सासनकाठी व नंदी (कटल्या) यांची विधिवत पूजा झाल्यानंतर ते मुख्य मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. दरम्यान शहरातील इतर देवी-देवतांच्या पालख्या व शासन काठी देखील शहरातील हुतात्मा चौक येथे जमतात. त्यानंतर चव्हाट गल्ली येथील पालखी, सासनकाठी व नंदीस अग्रभागी ठेवून ज्योती कॉलेज येथील सिमोल्लंघन मैदानाकडे मिरवणूक वाजत गाजत मार्गस्थ होते. मैदानावर बेळगावचे वतनदार पाटील यांच्या घराण्याकडे असलेल्या पारंपारिक तलवारीचे शस्त्र पूजन चव्हाण पाटील परिवार व देवस्थान मंडळाकडून केले जाते. यानिमित्ताने बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला जातो. यंदा देखील याचप्रमाणे सर्व कार्यक्रम होणारा असून शहरातील सर्व देवस्थान मंडळांचे मानकरी, पुजारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचमंडळ, युवक मंडळ व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील आणि सेक्रेटरी पशराम माळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.