19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 21, 2023

यासाठी मनपात रात्री साडे सात पर्यंत थांबून होते पालक मंत्री

बेळगाव लाईव्ह : दुपारच्या सत्रात महापालिका बैठकीत दाखल झालेले पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बैठक सुरू होण्यासाठी तब्बल अर्धा तास वाट बघावी लागली होती त्याकाळात पालकमंत्री सभागृहात तळ ठोकून होते दुसरीकडे बैठक संपल्यावर रात्री साडे सात पर्यंत ते मनपात...

नेमंक कश्यामुळे सुरू झाले… मनपातील धुमश्चक्री

बेळगाव लाईव्ह :महापालिका आयुक्त विरुद्ध सत्ताधारी गटामध्ये रणकंदन सुरू होऊन सध्या बेळगाव महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार आली आहे. पाहूया महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेतील वादाचे नेमके कारण काय? आणि तो नेमका केंव्हा सुरू झालाय हा वाद . बेळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची...

सीमा भागातील रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून कशी मिळणार मदत

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून बेळगावसह सीमाभागातील रुग्णांना मदत मिळणार असून तशी तरतूद करण्यात आली आहे या संदर्भात लवकरच महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी चंदगड येथे नियुक्त केला जाणार आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिफारस पत्रावर मुख्यमंत्री वैद्यकीय...

तर बेळगाव मनपा बरखास्तीची शिफारस… जारकीहोळींचा इशारा

बेळगाव लाईव्ह: घरपट्टी वाढीवरून नगर विकास खात्याकडून आलेल्या पत्राला उत्तर देताना राहिलेल्या त्रुटीला जबाबदार कोण यावरून महापालिका सत्ताधारी गट आणि पालकमंत्री विरोधी गटात जोरदार संघर्ष शनिवारच्या महापालिका बैठकीत पहायला मिळाला. त्या नगरविकास खात्याच्या पत्राला उत्तर देताना पालिका आयुक्तांना जबाबदार...

कणबर्गी प्रकल्पच्या भूखंडांसाठी 24 फेब्रु.पासून अर्ज?

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने बुडा आपल्या नियोजित कणबर्गी निवासी वसाहतीच्या प्रकल्पासाठी सल्लागार फर्म्सकडून निविदा मागविणार असल्याचे नुकतेच जाहीर केल्यामुळे या प्रकल्पाला लवकरच पुन्हा चालना मिळणार आहे. बुडाने योजल्याप्रमाणे सर्वकांही सुरळीत झाल्यास येत्या फेब्रुवारी 2024 पासून या प्रकल्पातील भूखंड सार्वजनिकांसाठी उपलब्ध...

घरपट्टी वाढ, ठराव आणि महापौर सही याबत बैठकीत काय घडले

बेळगाव लाईव्ह:घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावात फेरफार केला असून हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव करावा, अशी मागणी करत सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटात जोरदार चर्चा झाली. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याविरोधात आवाज उठवला तर विरोधी...

मनपा आयुक्त सचिवावर कारवाईची मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतील सत्ताधारी गट व मनपा आयुक्त यांच्यात छुपा संघर्ष सुरू असतानाच महापौर शोभा सोमनाचे यांनी आयुक्तांसह महसूल उपायुक्त आणि कौन्सिल सेक्रेटरी यांच्या विरोधात हे तिघेही शासनाला चुकीची माहिती देत असल्याची लेखी तक्रार प्रादेशिक आयुक्तांकडे करण्याबरोबरच या...

तयारी बेळगावच्या सिमोल्लंघनाची

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने येत्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता ज्योती कॉलेज मैदानावर दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . याची पूर्व सूचना देणारे आणि निमंत्रणाचे निवेदन बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्यावतीने महापौर,...

इथे मुस्लिम बांधव करतात दौडीचे स्वागत!

बेळगाव लाईव्ह :देशाच्या रक्षणासाठी नवरात्रीत शिव प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे स्वागत कॅम्प मधील मधील मुस्लिम बांधवांनी करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केलाय. बेळगाव शहरातील कॅम्प हा कॅन्टोन्मेंट व्याप्तीत येणारा परिसर या भागात सर्व धर्म समाज बांधव वास्तव्यास आहेत....

महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र

बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे - पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा,...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !