19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 19, 2023

विरोध डावलून हटवण्यात आले ध. संभाजी चौकातील फलक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेतर्फे धर्मवीर संभाजी महाराज चौकातील कन्नड वगळता अन्य भाषेतील नवरात्री, दसरा व श्री दुर्गामाता दौड यांचे शुभेच्छा फलक हटवण्याची मोहीम आज गुरुवारी स्थानिकांचा विरोध डावलून राबविण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरात सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत...

यंग बेलगाम फाउंडेशनने राबवला ‘हा’ स्तुत्य उपक्रम

बेळगाव लाईव्ह :यंग बेलगाम फाउंडेशन या सेवाभावी संघटनेकडून हिंडलगा कारागृहासमोरील रस्त्यावर असलेल्या धोकादायक दुभाजकाच्या ठिकाणी धोक्याची पूर्वसूचना देणारा फलक उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. हिंटलगा मध्यवर्तीय कारागृहासमोरील मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी हॅलोजन लॅम्प सारखे मोठे पथदीप किंवा रिफ्लेक्टर्स लावण्यात आले...

आपला दृष्टिकोन वास्तवात बदलवणारे उद्योजक अजित पाटील

ईव्ही क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी 'रिव्होट एनएक्स 100' सज्ज बेळगावच्या हृदयात एक स्वप्न साकारत असून जे भारतीय इलेक्ट्रॉनिक स्कूटर बाजारपेठेत आपली अमिट मुद्रा उटवणार आहे. दूरदृष्टीचे सीईओ अजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील रिव्होट मोटर्स ही कंपनी आपण निर्माण केलेल्या रिव्होट एनएक्स 100...

पुन्हा कन्नड सक्तीचा बडगा; फलकांवर हवे 60 टक्के कन्नड

बेळगाव लाईव्ह :येत्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कन्नड सक्तीचा बडगा उगारताना महापालिकेकडून व्यापारी आस्थापनांच्या फलकावरील 60 टक्के मजकूर कन्नड भाषेतच हवा, अशी नोटीस शहरातील व्यापारी आस्थापनांना बजावण्यात आली आहे. व्यापारी आस्थापनांच्या फलकांवरील 60 टक्के भागातील मजकूर हा कन्नड भाषेत असावा...

‘या’ भागांत आजपासून 3 दिवस पाणी नाही

बेळगाव लाईव्ह :'या' भागांत आजपासून 3 दिवस पाणी नाही. बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यानानजीक मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीची दुरुस्ती असल्यामुळे आज गुरुवारपासून शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती कारणास्तव आजपासून शनिवारपर्यंत...

प्लास्टिकच्या पावडरचा होणार रस्ते निर्मितीसाठी वापर

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील दुकानं आणि आस्थापनातून जप्त केलेल्या प्लास्टिकची पावडर करून तिचा वापर रस्ता डांबरीकरणामध्ये करण्याचा अभिनव उपक्रम बेळगाव महापालिकेने हाती घेतला आहे. राज्यात सर्वप्रथम म्हैसूर शहरात प्लास्टिक पावडरचा वापर रस्ते निर्मितीसाठी केला जात असून त्यानंतर आता बेळगाव हा...

बनावट डॉक्टर हॉस्पिटल जप्त

बेळगाव लाईव्ह :कोणत्याही पदवीशिवाय बेकायदेशीरपणे औषधोपचार करत असलेल्या एका दावाखान्यावर कारवाई बनावट डॉक्टर आणि इस्पितळ जप्त केले आहे. जनतेच्या तक्रारीवरून जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुन्नादुली, तालुका आरोग्य अधिकारी किवदसण्णा यांनी कारवाई केली आहे. खानापूर...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !