19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 16, 2023

यासाठी घेतली समिती शिष्टमंडळाने घेतली भेट

बेळगाव लाईव्ह :1 नोव्हेंबर काळा दिन निमित्ताने यंदाही फेरी निघणार असून याबाबत फेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना मध्यवर्ती म ए समिति नेत्यांनी निवेदन पत्र दिले. समिती नेत्यांनी पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा आणि पोलिस उपायुक्त रोहन जगदीश...

बरखास्ती टाळण्यासाठी धावाधाव

बेळगाव लाईव्ह :महापालिकेने घरपट्टीत वाढ केली नसल्यामुळे नगरप्रशासन संचनालयाने महापालिका का बरखास्त करू, अशी कारणे दाखवा नोटिस पाठवल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोमवारी सत्ताधारी गटाने नोटीशीला उत्तर दिले आहे.त्यांनी बंगळूरला धाव घेतली होती.सत्ताधारी भाजप गटनेते राजशेखर...

प्रॉपर्टी एक्सट्रॅक्टसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेला नियमितपणे मालमत्ता कर भरून देखील आम्हाला प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी महापालिकेला निर्देश देऊन आम्हाला ताबडतोब प्रॉपर्टी एक्सट्रॅक्ट उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी उद्यमबाग येथील हनुमानवाडीच्या रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली...

शहापूर पोलिसांचा छापा : गांजा विक्रेत्याला अटक

बेळगाव लाईव्ह : घरावरील टेरेस वर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केली आहे. रोहन महादेव पाटील वय 23 रा.  घर क्रमांक 294/ 1  रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव आहे....

‘महिलेची धिंड’ प्रकरणी 25 जण गजाआड

बेळगाव लाईव्ह :हनीट्रॅपचा आरोप करत एका महिलेची गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावात धिंड काढण्याच्या निंद्य घटनेची गंभीर दखल घेत घटप्रभा पोलिसांनी शोषित महिलेने दिलेल्या माहिती आधारे कांही महिलांसह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे. सदर...

शाहूनगर येथे भरदिवसा सराफी दुकानात चोरी?

बेळगाव लाईव्ह:शाहूनगर येथील एका दागिन्याच्या दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकी किती चोरी झाली? की प्रयत्न होता हे मात्र तात्काळ समजू शकले नव्हते. शाहूनगर येथील...

कसा असणार श्री जत्तीमठ देवस्थानचा नवरात्र उत्सव

शारदीय नवरात्रोत्सवाला नुकताच बेळगाव शहर परिसरात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बेळगाव शहरातील जत्ती मठाची माहिती आणि तेथील नवरात्रोत्सव... गेल्या कांही वर्षांपासून शहरातील जत्तीमठामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सध्या नवरात्रीला प्रारंभ झाल्यामुळे बेळगाव...

नवरात्रोत्सवात सजलंय बेळगावचे श्रीरेणुका देवी मंदिर

बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह विशेष :नवरात्रोत्सवाला काल रविवारपासून प्रारंभ झाला असून या निमित्ताने बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बेळगाव शहरातील विविध देवतांच्या मंदिरांची माहिती देत आहोत ओल्ड पी बी रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाखालील तानाजी गल्लीच्या कॉर्नरला बेळगाव मधील...

ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीतील झालेल्या वादामुळे तणाव

बेळगाव लाईव्ह : राजहंसगड येथे परंपरेनुसार आजतागायत पालखी सोहळा व दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, संपूर्ण गावभर पालखीची मिरवणूक काढून गडावरील सिद्धेश्वर मंदिरात पालखी ठेवून नऊ दिवस 30-35 जन दररोज पालखीची पुजा करतात, व सिमोल्लंघन दिवशी दसरा सण...

कॅम्प भागात क्षुल्लक वादातून खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिसरात खुनाच्या घटनात पुन्हा वाढ झाली आहे. शनिवारी क्षुल्लक कारणावरून गोजगा येथे युवकाचा खून झाला होता रविवारी कॅम्प भागात देखील खुनाची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाला घराबाहेर बोलावून...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !