19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 14, 2023

हनी ट्रॅपच्या आरोपातून महिलेची धिंड

बेळगाव लाईव्ह: मल्लापूर, घटप्रभा, गोकाक येथे हनीट्रॅप करत असल्याच्या संशयावरून स्थानिक लोकांनी एका महिलेला मध्यरात्री घराबाहेर खेचून तिची गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढल्याची घटना मल्लापुर -घटप्रभा (जि. बेळगाव) येथे घडली. धिंड काढण्यात आलेल्या महिलेचे नाव श्रीदेवी असे असल्याचे...

विजेच्या धक्क्याने अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव लाईव्ह :माणुसकी हरवलेल्या एका व्यक्तीमुळे ठळकवाडी हायस्कूलचा विद्यार्थी आणि रघुनाथ पेठ अनगोळ येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी भाग्यनगर 10 क्रॉस येथील गोमटेश विद्यापीठा समोर घडली. मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे...

मांजाचा कहर रोखण्यासाठी बेळगावात काय केलं पाहिजे?

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. गेल्या काही वर्षात पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत चालल्याच्या घटना वाढत आहेत. या साऱ्या गोष्टींसाठी केवळ पतंग नाही तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा...

कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळातर्फे रविवारी भव्य दिव्य मिरवणूक

बेळगाव लाईव्ह:कांगली गल्ली नवरात्रोत्सव मंडळातर्फे नवरात्रीनिमित्त उद्या रविवारी दुपारी 3 वाजता राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून देवीच्या मूर्तीची भव्य अशी शिवकालाची आठवण करून देणारी मिरवणूक काढण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात येणाऱ्या या भव्य मिरवणुकीमध्ये सजवलेल्या हत्तीवरील अंबारीत...

बेळगावात तुळजा भवानी मंदिर, अन कांगली गल्लीचा नवरात्रौत्सव

बेळगाव लाईव्ह विशेष : नवरात्री उत्सवात ज्या भाविकांना महाराष्ट्रातील तुळजापूर येथील प्रसिद्ध आई श्रीतुळजा भवानी मंदिरात भेट देणे शक्य नाही त्यांच्यासाठी बेळगावात दर्शनासाठी हुबेहूब तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने उभारली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती...

युवकाच्या खुनाने हादरले गोजगा!

बेळगाव लाईव्ह : क्षुल्लक कारणावरून विळयाने पोटावर सपासप वार करून युवकाचा खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगा येथे घडली आहे.मारुती गुंडू नाईक वय 34 असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गोजगा येथील...

कुख्यात वाघ शिकाऱ्याला वनखात्याने केले जेरबंद

बेळगाव लाईव्ह:बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत वाघांची शिकार करून तस्करी करणाऱ्या कुख्यात शिकारी मध्य प्रदेशचा 'चिक्का' उर्फ कृष्णा पट्टेपवार याला अटक केली आहे. गेल्या शुक्रवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारी विरुद्धच्या लढ्यात वनखात्याला मोठे यश लाभले...

दुष्काळी तालुक्यांची अधिकृत घोषणा; बेळगाव, खानापूरचा समावेश

बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 236 तालुक्यांपैकी एकूण 216 तालुके दुष्काळग्रस्त असल्याची अधिकृत घोषणा केली असून यामध्ये नुकत्याच जाहीर केलेल्या बेळगाव, खानापूर तालुक्यांचा समावेश असलेल्या अतिरिक्त 21 दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या दुष्काळ घोषणेच्या मार्गदर्शक सूची मधील...

पांगुळ गल्लीत झाला तिहेरी अपघात; कोसळला टीसी

बेळगाव लाईव्ह:चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कारने ठोकल्यामुळे कारसह ऑटोरिक्षा व दुचाकीचे नुकसान झाल्याची तसेच या तीनही वाहनांच्या धडकेने विजेच्या खांबावरील टीसी खाली कोसळल्याची घटना आज पहाटे पांगुळ गल्ली येथे घडली. शहराच्या मध्यवर्तीय भागात असलेल्या पांगुळ गल्लीत आज शनिवारी पहाटे 6...

आयुक्त आणि आमदारांची शिष्टाई

बेळगाव लाईव्ह:गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले सफाई कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आमदार असिफ सेठ आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या शिष्टाई नंतर कर्मचाऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. थकीत वेतन अदा करावे, या मागणीसाठी 12 ऑक्टोंबर गुरुवारपासून...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !