19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 13, 2023

बरखास्तीची टांगती तलवार कशी रोखणार?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेला प्रथमच भाषिक रंग वगळून आलेली बरखास्तीची टांगती तलवार कशी रोखली जाणार यावर जोरदार मनपा वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा रंगल्या होत्या.सरकारने बजावलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी एकीकडे कायदा विभागाचा सल्ला घेतला जात असला तरी दुसरीकडे मुख्यमंत्री...

सराफाकडून पैसे घेणारा आय टी अधिकारी रंगेहाथ अटकेत

बेळगाव लाईव्ह : आयटी अधिकारी सराफा व्यापाऱ्याकडून पैसे घेताना रंगेहाथ सापडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथे घडली आहे. निपाणी येथील आयटी अधिकाऱ्याचे असून सदर अधिकाऱ्याने चिकोडी तालुक्यातील अंकली येथील शुराम बंकापूर यांच्या सराफ दुकानाला जाऊन, भीती दाखवत पैश्याची मागणी केली. तुम्ही...

अडचणीत सापडलेल्या खेळाडूची ‘यांनी’ केली स्वप्नपूर्ती

बेळगाव लाईव्ह:दक्षिण विभागीय कनिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड होऊन देखील त्या स्पर्धेसाठीचा खर्च आवाक्या बाहेर असल्याने हताश झालेल्या कु. रिया कृष्णा पाटील या होतकरू क्रीडापटूला तत्परतेने मदतीचा हात देत आज शुक्रवारी सकाळी फ्रीमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक 9 ने...

एसपींच्या ‘फोन इन’ कार्यक्रमात 45 तक्रारींची दखल

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा भीमाशंकर गुळेद यांचा पहिला 'फोन इन' कार्यक्रम आज जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयांमध्ये पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सुमारे 45 तक्रारींची दखल घेतली. जिल्ह्यातील जनतेच्या पोलीस खात्याशी संबंधित तक्रारींची दखल...

29 पासून पुन्हा सकाळच्या सत्रात दिल्ली विमान सेवा

बेळगाव लाईव्ह :विमान सेवांचे हिवाळी वेळापत्रक अंमलात आले असल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव -दिल्ली विमान सेवेच्या वेळेत बदल झाला आहे. आता ही विमानसेवा येत्या 29 ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव ते दिल्ली विमानसेवेच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार इंडिगो 6...

म्हैसूर दसरा स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला हॉकी संघाला निरोप

बेळगाव लाईव्ह: बेळगावचा महिला हॉकी संघ म्हैसूर येथे येत्या 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या म्हैसूर दसरा सीएम ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सहभागी होत असून या संघाला शुभेच्छांसह निरोप देण्याचा समारंभ आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला. टिळकवाडी येथील...

‘त्या’ निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुराव्याची गरज

बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात गेल्या बुधवारी झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत उच्चाधिकार समितीची बैठक घेणे, पंतप्रधान व गृहमंत्र्यांची भेट घेण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. मात्र आता या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असून ही जबाबदारी महाराष्ट्र एकीकरण...

बेळगाव मनपावर बरखास्तीची तलवार

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिका सभागृहावर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार लटकत आहे. महापालिका सभागृहांनी सरकारच्या नियमानुसार मालमत्ता करवाढ केली नाही, असा आरोप करत महापालिका प्रशासकीय संचनालयाने (डि एम ए) महापालिका सभागृह का बरखास्त करू नये, अशी कारणे दाखवा...

काचेवरील काळी फिल्म काढायची अन्यथा दंड

बेळगाव लाईव्ह :खासगी कार तसेच व्यावसायिक वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावली असेल तर सावधान. कारण, रहदारी पोलिसांनी यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. सूर्यप्रकाशाची प्रखरता टाळण्यासाठी तसेच वातानुकुलित यंत्रणा थंड राहण्यासाठी अनेकजण कारच्या काचांवर काळी फिल्म लावून घेतात. परंतु, रहदारी...

जिल्हा प्रशासन म्हणते काळ्या दिनाला परवानगी नाही

बेळगाव लाईव्ह : 1 नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेत बेळगावसह सीमाभागात कर्नाटकात सामील करण्यात आला त्यावेळीपासून 1 नोव्हेंबर हा बेळगावातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणून पाळतात. लोकशाही मार्गाने होणाऱ्या मराठी भाषकांच्या आंदोलनास शेवटच्या क्षणी परवानगी दिली जाते...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !