28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 6, 2023

काय आहेत माध्यान आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या

बेळगाव लाईव्ह : आपल्या विविध मागण्या पूर्ण करा यासाठी मध्यान आहार कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर निदर्शने केली  आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी मागण्यांचे निवेदन दिले मध्यान्ह आहार संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शासनाने २०२३ च्या अर्थसंकल्पात...

शनिवारच्या मनपा बैठकीत कोणते मुद्दे?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत मराठीतून विषय पत्रिका द्यावी अशी मागणी मराठी नगरसेवकांनी केली होती त्या मागणीला काही प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे. कारण मनपाच्या शिक्याविनाका असेना मराठी भाषांतराची नोटीसीची प्रत मराठी नगरसेवकांना देण्यात आली आहे. नगरसेवकांना कन्नड आणि इंग्रजीसोबत...

हिडकल नवीन पाईपलाईन तातडीने काम सुरू: नगरविकास मंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल धरणाच्या नवीन महिन्यांचे प्रलंबित काम तातडीने सुरू करावे असे आदेश नगर विकास मंत्री भैरती सुरेश यांनी दिले आहेत. हलगा येथील सुवर्णसौधमध्ये शुक्रवारी बेळगाव विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत...

सांबऱ्याची कन्या होणार सीमा सशस्त्र बलात

बेळगाव लाईव्ह :जहाल आणि मवाळ मार्गाने इंग्रजाविरुद्ध लढा देवून मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सीमेच्या रक्षणासाठी आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असतात. मातीशी नातं सांगणारी सांबरा येथील शेतकऱ्याची लेक देशाच्या सीमा रक्षणासाठी...

केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने घेतलेला आढावा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात 2.78 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे शुक्रवारी केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथकाने आढावा घेतला. पावसाअभावी जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची शुक्रवारी 6 रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी विकास विभागाचे सहसचिव अजितकुमार...

त्या प्राण्याचे उमटले ठसे.. वन खात्याने सुरू केला तपास

बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्या भरापासून अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वनराई परिसरात कोणत्या प्राण्याचा वावर आहे याचा तपास लावण्यासाठी वन खात्याने मोहीम आखली आहे. शुक्रवारी सकाळी वन खात्याचे या भागात सर्च ऑपरेशन राबवून जाळी लावली आहेत...

*आणि…. पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्य सरसावले*

बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका बेळगाव यांच्या सफाई कर्मचाऱ्यांचे चालू असलेल्या आंदोलनामुळे कंग्राळी खुर्द गावच्या मुख्य रस्त्यावर मागील आठ दहा दिवसापासून कचरा पडून होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना सुद्धा या कचऱ्यामुळे...

स्थानिक आमदाराने प्रस्ताव दिल्यास… महापालिकेचा विस्तार : नगरविकास मंत्री

बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नालायक म्हणणारे भाजपचे आमदार बसनगौडा पाटील हे किती योग्य आहेत माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांशी बरोबरी करण्याची त्यांची लायकी आहे का हे आधी त्यांनी पाहावे अशी टीका नगर विकास मंत्री बैरती सुरेश यांनी शुक्रवारी बेळगावात केली. शुक्रवारी...

रेल्वे स्थानक बस स्थानकाच्या दुरावस्थेला कोण जबाबदार

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात पूर्वीपासूनच दोन बस स्थानक प्रचलित आहेत एकीकडे मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट झाला असताना दुसरीकडे बेळगाव शहराच्या पाऊलखुणा जपणारे सावंतवाडी गोवा म्हणजेच रेल्वे बस स्थानकाची मात्र पार दुर्दशा झाली आहे. या गोवा बस स्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य...

तर गणेबैल टोल बंद पाडू : शेतकऱ्यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह: बेळगाव-गोवा महामार्गासाठी संपादित करण्यात केलेल्या जमिनीच्या भरपाई वितरणातील सावळा गोंधळ दूर करून शेतकऱ्यांच्या उस्थितीत संयुक्त सर्व्हे करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बेळगाव खानापूर रोड वर गणेबैल टोल नाक्याजवळ आंदोलन करत रस्ता रोको केला होता या आंदोलनामुळे बेळगाव- खानापूर...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !