Sunday, December 22, 2024

/

खानापूर तालुक्यात सहा जिल्हा पंचायत मतदार संघ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी जिल्हा पंचायत मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली असून खानापूर तालुक्यात सहा  जिल्हा पंचायत मतदार संघ आले आहेत. येथील कोणते गाव कोणत्या जिल्हा पंचायत मतदार संघात आहे जाणून घेऊयात.

खानापूर तालुका

जांबोटी जिल्हा पंचायत मतदार संघ: कणकुंबी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिकले, चोर्ला, मान, सडा, हुळंद, आमटे, कालमनी, हब्बनट्टी, आमगांव, गवशे, गोल्याळी, तोराळी, तळावडे, बेटगेरी, जांबोटी, पेट रामापूर, वडगाव, ओलमणी, चापोली, बैलूर, मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी, उच्चेवाडी, तिर्थकुंडये, नेरसे, कोंगळे, पास्तोळी, गवाळी, तेरेगाळी, मंतुर्गा, आसोगा, हरुरी, डोकेगाळी, शेडेगाळी, निलावडे, आंबोळी, कांजळे, ओताळी, मळवी, कापोली के.सी.

● गर्लगुंजी : निट्टर, प्रभुनगर, गणेबैल, इदलहोंड, शिंगीनकोप्प, माळ अंकले, खेमेवाडी, कागुर्डा, मोदेकोप्प, अल्लोळी, कान्सोली, काटगाळी, हलकर्णी,

हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, मनसापूर, खानापूर ग्रामीण, बरगांव, कुप्पटगीरी, निडगल, बंडरगाळी, तोपिनकट्टी,बिदरभावी, सन्न होसूर.

• देवलत्ती : कामसीनकोप्प, लोकोळी, जैनकोप्प, दोड्ड होसूर, लकेबैल, यडोगा, बलोगा, पारीश्वाड, हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प, चिक्क हट्टीहोळी, जीकनूर, हिरेमुनवळी, चिक्कमुनवळ्ळी, करविनकोप्प, कोडचवाड, देमीनकोप्प, चिकदिनकोप्प, कग्गणग्गी, अवरोळी, इटगी, बेडरहट्टी, बोगुर..

• कक्केरी: गंदिगवाड, हिरे अंग्रोळी, चिक्क अंग्रोळी, क. बागेवाडी, मुगळीहाळ, तोलगी, बीडी, हिंडलगी, गोलीहळ्ळी, आडी, नंजनकोडल, सागर, गुंडपी, झुंजवाड के. जी, केरवाड, गुंडेनट्टी, सुरापूर, केरवाड, भाग्यनगर पुर्नवसती केंद्र, हंदोळी, हुलिकोत्तल, मंगेनकोप्प, कसमळगी, कक्केरी, करीकट्टी, भुरणकी, कुक्केनट्टी, रामापूर, सुरापुर, मास्तेनट्टी, गस्तोळी, चणकेबैल.Khanapur news

●हलशी : हलगा, मेरडा, करजगी, किरहलसी, मेंडेगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पडलवाडी, करंजाळ, नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा, बसरीकट्टी, कसवानंदगड, भुत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड, हेब्बाळ, कारलगा, नावगे, चापगांव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौंदल, रामेवाडी, जळगे.

• लोंढा : गुंजी, संगरगाळी, किरावळी के. जे, शिंपेवाडी, कमतगे, बाल्के बी. के, बाल्के के. एच, आंबेवाडी, शिरोली, अबनाळी, डोंगरवाड, मेंडील, केळील कृष्णापूर, होल्डा, देगांव, जामगांव, हेम्मडगा, तिवोली, शिंदोळी, सावरगाळी, मानिकवाड, होनकल, गंगवाळी, लोंढा, मोहिशेत, मुंडवाड पिंपळे, घार्ली, अक्राळी, राजवाळा, गवळीवाडा, लोहारवाडा, कुराडावाडा, सातनाळी, माचाळी, वाटरे, वर्केडपेटे, मांजरपै, घोटगाळी, बाटेवाडी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी बी. के, कापोली, डिगेगाळी, घोशे, माळवाड, जटगे, घोष, फोटोळी, गोधोळी, गोदगेरी, बिस्तीनट्टी, बाळगुंद, लिंगणमठ, चुंचवाड, गुंडोळी, पुर, नागरगाळी, कुबार्डा, बामनकोप्प, तावरकट्टी, सुवतवाडी, चिंचेवाडी, सुलेगाळी, बस्तवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.