belgaum

Movies

वडगांव श्री मंगाई यात्रेत प्राणी पशु बळी देण्यास बंदीचा आदेश

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वडगावच्या गरम देवता श्री मंगाई...

बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांचे सोन्याचे...

दारूच्या नशेत युवकाची मार्कंडेय नदीत उडी, शोध सुरू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीपात्रात...

मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक त्वरेने घ्या – आपची मागणी

बेळगाव लाईव्ह :गेल्या 2016 नंतर आजपर्यंत मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची...

सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ‘यासाठी’ देणार पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने कामत गल्ली मंडळाचे एक पाऊल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदा आपले 111 वे वर्ष साजरे करणाऱ्या कामत गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आतापासूनच सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली असून सामाजिक बांधिलकी म्हणून आज रविवारी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तान आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडसकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. श्री गणेशोत्सव कसा साजरा करायला हवा? विधायक उपक्रम कसे राबवावेत? विधायक उपक्रम राबवण्याची गरज काय? याबद्दल रमाकांत कोंडुसकर यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, बेळगावच्या श्री गणेशोत्सवाची फार जुनी सुमारे 125 वर्षाची परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव सुरू करण्याचा उद्देश इंग्रजांविरुद्ध लोकांना संघटित करणे हा होता. पुण्यात हा उत्सव सुरू केल्यानंतर 1905 साली झेंडा चौक बेळगाव येथे टिळकांच्या हस्ते सार्वजनिक श्री गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना इंग्रजांविरुद्ध संघटित करून पारतंत्र्यात असलेल्या भारत मातेला स्वतंत्र करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी हाती घेतले होते. मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आज आपण स्वतंत्र भारतात आहोत त्यामुळे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी समाज हिताची चांगली कामे हाती घ्यावीत असे मध्यवर्तीय गणेशोत्सव महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने माझे आवाहन आहे. कारण आज या कामत गल्ली मंडळाला जशी 111 वर्ष पूर्ण होत आहेत तशी शहरातील एखाद्या मंडळाची 100 वर्षे पूर्ण होत असतील किंवा एखाद्याची 50 वर्षे पूर्ण होत असतील. त्यांनी त्यानिमित्त विधायक कार्य हाती घेतली पाहिजेत. आम्ही महामंडळातर्फे लोकोपयोगी कामे हाती घेण्याचे आवाहनही केले होते. त्यानुसार कामत गर्दी गणेशोत्सव मंडळाने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याद्वारे चांगला उपक्रम राबविला आहे.

 belgaum

या मंडळाचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे मला वाटते. शहरातील युवक मंडळांनी आपल्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरच नव्हे तर आपल्या गल्लीतील अथवा परिसरातील गरजूंना शैक्षणिक, वैद्यकीय वगैरे मदत करावी. आपल्या भागातील एखाद्या विधवा भगिनीला चरितार्थ चालविणे कठीण जात असेल तर तिला छोटासा व्यवसाय सुरू करून देण्याद्वारे स्वावलंबी बनवावे अशी माझी सर्वांना विनंती आहे असे सांगून थोडक्यात चांगले समाज उपयोगी उपक्रम राबवून लोकमान्य टिळकांचे समाजाला संघटित करण्याचे जे स्वप्न होते ते उराशी बाळगून प्रत्येक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाने कार्यरत रहावे, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.Kamat galli

कामत गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रक्तदान हे महादान आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. त्यामुळे रक्ताची गरज असलेल्यांना जीवदान मिळू शकते. यासाठीच आम्ही आज हे शिबिर भरविले आहे.

यंदा आमच्या मंडळाला 111 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. त्यापैकी पहिला डेंग्यू लसीकरणाचा उपक्रम राबविल्यानंतर आज हा दुसरा रक्तदान शिबिराचा उपक्रम घेतलेला आहे, असे सांगितले. कामत गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केएलई रक्तपेढीच्या सहकार्याने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी कामत गल्लीतील राजू हलगेकर,श्लोक कडोलकर,एल आर बिडीकर,सुमित शहापूरकर, ऋतुराज बिडीकर,प्रदीप गाडेकर, शुभम आयराचे,अक्षय गरडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.