belgaum

Movies

खानापूर महामार्गाच्या कामाला विलंब: कंत्राटदाराला 3.2 कोटींचा दंड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या...

मातृभाषेत शिकलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोचतात

बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू...

कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

इंजीनियरिंग पदविका परीक्षेत मोक्ष व्ही. व्ही. राज्यात प्रथम

 belgaum

कर्नाटक तांत्रिक परीक्षा मंडळ बेंगलोर यांच्या वतीने गेल्या जून जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या डिप्लोमा अर्थात पदविका परीक्षेत गोमटेश पॉलिटेक्निक कॉलेजचा विद्यार्थी मोक्ष व्ही. व्ही. याने सिव्हिल शाखेत घवघवीत यश संपादन करताना राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

डिप्लोमा सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मोक्ष व्ही. व्ही. याने ट्रान्सपोर्टेशन इंजीनियरिंगमध्ये राज्यात सर्वाधिक 99.5 टक्के गुण संपादन केले आहेत.

या पद्धतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत त्याने गोमटेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या इतिहासात एक नवा कीर्तिमान स्थापित केला आहे. मोक्ष हा गोमटेश शिक्षण संस्थेचे संचालक सनथकुमार यांचा चिरंजीव आहे. त्याला आई-वडिलांच्या प्रोत्साहनासह कॉलेजचे प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्गाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.Moksha

 belgaum

डिप्लोमा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मोक्ष व्ही. व्ही. याचा गोमटेश पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या मुलाला मिठाई भरवून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गोमटेशचे संचालक सनथकुमार यांनी माझा मुलगा मोक्ष याने जे घवघवीत यश मिळविले आहे त्याचा आई-वडील या नात्याने आम्हाला तसेच गोमटेश शिक्षण संस्थेचा संचालक या नात्याने मला मोठा अभिमान आहे.

कॉलेजचे प्राचार्य विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्या मुलाला हे यश प्राप्त झाले आहे. यासाठी संबंधित सर्वांचा मी आभारी आहे. याच पद्धतीने मोक्षने यापुढील इंजीनियरिंग अभ्यासक्रमात उज्वल यश मिळवून गोमटेश संस्थेसह बेळगाव शहराचे नांव उज्वल करावे हीच माझी अपेक्षा आहे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.