belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

माजी महापौर मोरे यांच्या मदतीमुळे वाचला एकाचा जीव

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी गावाच्या पुढे सोमनाथ पेट्रोल पंपसमोर अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या एका तरुणाला सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि त्यांची पत्नी मारिया मोरे या उभयतांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून जीवदान दिल्याची घटना काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की बेळगावचे माजी महापौर विजय मोरे आपल्या पत्नी मारिया समवेत काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शांताई वृद्धाश्रमाकडे निघाले असता पिरनवाडीच्या पुढे सोमनाथ पेट्रोल पंपसमोर दोन मोटरसायकलचा अपघात होऊन चार जण जबर जखमी झाले होते. त्यामध्ये इचलकरंजीचा निरंजन माने याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडला होता.

ही बाब निदर्शनास येताच विजय मोरे यांनी तातडीने हालचाल करत शांताई वृद्धाश्रमाच्या रुग्णवाहिकेतून जखमी निरंजनला वेणूग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून सिटीस्कॅन वगैरे करून घेतले. इतके करून न थांबता माजी महापौर मोरे यांनी उपचाराचा खर्च स्वतःच्या नावावर लिहिण्यास सांगितला.More vijay

दरम्यान निरंजनच्या कुटुंबीय व मित्रमंडळींना फोन संपर्क करून अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर विजय मोरे यांनी आपला नंबर देऊन पोलीस आणि वेणीग्रामच्या डॉक्टरांना पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. गंभीर जखमी निरंजन माने याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी विजय मोरे यांना अशोक आयर्न वर्कचे एचआर नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सहाय्य लाभले.

माजी महापौर विजय मोरे यांनी प्रसंगावधान राखून सपत्नीक केलेल्या उपरोक्त मदत कार्याची प्रशंसा होत असून जखमी निरंजन याचे कुटुंबीय मोरे दांपत्याला दुवा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.