Wednesday, May 8, 2024

/

यासाठीच त्या दोघांनी केला जैन मुनींचा खून

 belgaum

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हिरकुडी येथील नंदी पर्वतावरील आश्रमाचे आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी या जैन मुनींची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.बेळगाव सह देश हादरवून टाकणारी घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी मधील हिरेकोडी गावात उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहारातून जैन मूनीचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उसणे दिलेले पैसे मागितल्यानेच खून केल्याची कबुली आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी संशयितांनी दिल्याने खळबळ माजली आहे. नारायण माळी (रा. हिरेकुडी) आणि हसन ढालायत अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

माहिती देणाराच निघाला मुनींचा खुनी

 belgaum

चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी कामकुमार नंदी (वय ५८) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. चार दिवसांपासून मुनी बेपत्ता असल्याने पोलिसांकडून शोध सुरू होता. ते सापडत नसल्याने पोलिसांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. मुनींना भेटलेली शेवटची व्यक्ती आहे. कोण? याचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा खुनाची उकल झाली. कुभांड रचत आपली बनावट कहाणी पोलिसांना ऐकवणाराच खुनी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूळचे खवटकोप्प (ता. अथणी) येथील असलेले मुनी गेल्या १३ वर्षांपासून निघाला मुनींचा खुनी
चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी कामकुमार नंदी (वय ५८) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. चार दिवसांपासून मुनी बेपत्ता असल्याने पोलिसांकडून शोध सुरू होता. ते सापडत नसल्याने पोलिसांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला. मुनींना भेटलेली शेवटची व्यक्ती आहे. कोण? याचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा खुनाची उकल झाली. कुभांड रचत आपली बनावट कहाणी पोलिसांना ऐकवणाराच खुनी असल्याचे स्पष्ट झाले आहे.Jain muni

मूळचे खवटकोप्प (ता. अथणी) येथील असलेले मुनी गेल्या १३ वर्षांपासून हिरेकुडी येथेराहात होते. गावी त्यांची शेतवडी आहे. परंतु, हिरेकोडीला येऊन त्यांनी आश्रम काढला. गेल्या काही वर्षांत आश्रम चांगलाच विकसित झाला. भक्तांकडून मिळणार्या देणगीद्वारे ते आश्रम चालवत होते. परंतु, मुनींकडून आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली

आर्थिक व्यवहार कारणीभूत

या प्रकरणातील मुख्य संशयित नारायण हा मूळचा रायबाग तालुक्यातील कटकभावी येथील आहे. गेल्या २० वर्षांपासून तो हिरेकुडी येथेच राहतो. काही वर्षांपूर्वी मुनींशी त्याने आर्थिक व्यवहार केला होता तो व्यवहार मिटविण्यासाठी 4 जुलै रोजी
मुनीकडे गेला होता. परंतु, व्यवहार मिटण्याऐवजी नारायणने वेगळेच नियोजन केले. एका मित्राला सोबत घेऊन मुनींचा निर्घृण खून केला.Jain muni murder

खुन्याने रचले कथानक

दहाच्या सुमारास मुनींना भेटण्यासाठी दोन लोक आले होते. त्यांनी जॅकेट घातले होते. ते मुनींशी वाद घालत होते. त्यावेळी मी आत गेलो असता तू निघून जा, माझं मी पाहतो, असे मुनींनी मला सांगितले..

५ जुलैपासून बेपत्ता असलेलेमुनी गेले कुठे? त्यामुळे मी तेथून निघून आलो.’ असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना ओळखू शकतोस का? अशी विचारणा पोलिसांनी केली असता नारायणने नाही,

गांभीर्याने तपास सुरू केला. मुनींना भेटलेली शेवटची व्यक्ती कोण? याचा जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा असे सांगितले. नारायणचे नाव समोर आले. त्या रात्री मुनींकडे नारायण आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. यावेळी नारायणने स्वरचित अन् काल्पनिक कथानक पोलिसांना ऐकवले. तो म्हणाला, ‘त्या दिवशी (बुधवारी) रात्री कबुली दिली.

पोलिसांनी नारायणला तीनवेळा ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. पोलिसी खाक्या दाखवत जेव्हा खोलवर चौकशी केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिलीBgm police jain muni

आधी शॉक, मग टॉवेलने गळा आवळला

नारायण व त्याच्या साथीदाराने हा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुनींना आधी विजेचा शॉक दिला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर टॉवेलने त्यांचा गळा आवळला. त्यांच्या शरीराचे कोयत्याने नऊ तुकडे केले. हे तुकडे मुख्य संशयिताने आपल्या गावाकडील कटकभावी येथील शेतवडीतील कुपनलिकेत टाकून त्यावर २० फूट माती घातली. कूपनलिकेत डोके अखंड जात नसल्यामुळे त्याचेही भाग करून कूपनलिकेत भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.