belgaum

Movies

गीता गवळी खून प्रकरणी आरोपी अटकेत

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील टिळकवाडी येथील मंगळवार पेठेत मालमत्तेच्या...

२० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत दसरा सुट्टी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना...

पोलीस निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले त्या पत्नीचे प्राण

बेळगाव लाईव्ह : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकर महांतेश बुक्कानट्टी...

खानापूरमधील ‘त्या’ हत्येप्रकरणी कुटुंबियांकडून मागणी

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील हॉटेलमध्ये चोरी...

जन्म -मृत्यु नोंदणीसाठी आता नवी नियमावली

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेने अलीकडे मृत्यु नोंदणीमध्ये केलेल्या चुकीमुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

लोकसभेसाठी भाजपची बेळगावात मोर्चे बांधणी?

 belgaum

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला कुरवाळण्याच्या नादात बेळगाव उत्तरचे तत्कालीन आमदार ॲड. अनिल बेनके यांचे तिकीट भाजपने डावलले. परिणामी फक्त उत्तरच न ग्रामीणमध्ये भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आणि दक्षिण मतदार संघात मराठी व्होट बँक गमवावी लागली. त्यामुळे तोंड पोळलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, गोकाक, अरभावी आणि रामदुर्ग विधानसभा मतदार संघ येतात. या मतदारसंघांमध्ये मराठा आणि लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. या दोन्ही समाजातील भाजप नेते आता भाजपच्या लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेला मराठा समाज लक्षात घेऊन आमदार असूनही विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या ॲड. अनिल बेनके यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याचा विचार भाजप करत असल्याचे समजते.

 belgaum

मराठा समाजाचे नेते ॲड. बेनके यांना तिकीट दिल्यास मराठा समाजाची एक गठ्ठा मते आपल्याला मिळतील असे भाजपचे गणित आहे. त्याचप्रमाणे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाज प्रबळ असल्यामुळे या समाजाचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन बेळगाव जिल्ह्यातील मराठा आणि लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा भाजपचा मनसुबा असल्याचे बोलले जात आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, एम. बी. जिरली, मुर्गेंद्रगौडा पाटील आणि माजी आमदार संजय पाटील हे देखील प्रयत्नशील आहेत. दरम्यान, बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळण्याची लक्षणे दिसत नाहीत.

मात्र दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कन्या श्रद्धा अंगडी (जगदीश शेट्टर यांची सून) या भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही बाब मंगला अंगडी यांच्या भाजपमधील पीछेहाटीस कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.