दरवर्षी मान्सून पूर्व पावसाला मार्च महिन्यात सुरुवात होते. मात्र बेळगाव जिल्ह्यात यंदा या पावसाने देखील समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यानंतर आता तर जून महिना अर्धा उलटून गेला तरी मान्सून प्रकट झालेला नाही.
या जून महिन्यात जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वत्र पावसाची अत्यल्प नोंद झाली आहे. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 19 जूनपर्यंत बेळगावमध्ये सर्वसामान्यपणे 123.9 मि.मी. पाऊस व्हावयास हवा होता मात्र प्रत्यक्षात अवघा 14.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हुक्केरी येथे तर या महिन्यात आतापर्यंत फक्त 1 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी अशीच अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने गेल्या 19 जून 2023 पर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी नोंदविल्या गेलेल्या पावसाची आकडेवारी नुकतीच जाहीर केली असून ती पुढील प्रमाणे आहे.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात विविध ठिकाणी झालेली पावसाची नोंद (अनुक्रमे गावाचे नांव, तेथे सर्वसामान्यता पडणारा पाऊस, पडलेला पाऊस आणि फरकाची टक्केवारी यानुसार)
पुढीलप्रमाणे आहे. अथणी : सर्वसामान्य पाऊस 53 मि.मी., पडलेला पाऊस 41 मि.मी., टक्केवारी फरक -23 टक्के. अनंतपुर : 48 मि.मी., 35 मि.मी., -27 टक्के. तेलसंग : 38 मि.मी., 61 मि.मी., 60 टक्के. बैलहोंगल : 72 मि.मी., 35 मि.मी., -51 टक्के. नेसरगी : 71 मि.मी., 91 मि.मी., 29 टक्के. बेळगाव : 88 मि.मी., 99 मि.मी., 13 टक्के. हिरेबागेवाडी : 67 मि.मी., 105 मि.मी., 56 टक्के. काकती : 78 मि.मी., 86 मि.मी., 11 टक्के. उचगाव : 75 मि.मी., 99 मि.मी., 32 टक्के. चिक्कोडी : 63 मि.मी., 34 मि.मी., -46 टक्के. नागरमुन्नोळी : 61 मि.मी., 63 मि.मी., 3 टक्के. सदलगी : 57 मि.मी., 25 मि.मी., -56 टक्के. गोकाक : 61 मि.मी.,
73 मि.मी., 20 टक्के. कौजलगी : 58 मि.मी., 73 मि.मी., 26 टक्के. अरभावी : 61 मि.मी., 61 मि.मी., 1 टक्के. हुक्केरी : 80 मि.मी., 65 मि.मी., -18 टक्के. संकेश्वर : 61 मि.मी., 67 मि.मी., 10 टक्के. यमकनमर्डी : 60 मि.मी., 70 मि.मी., 17 टक्के. खानापूर : 71 मि.मी., 53 मि.मी., -25 टक्के. बिडी : 62 मि.मी., 44 मि.मी., -30 टक्के. गुंजी : 58 मि.मी., 18 मि.मी., -69 टक्के. जांबोटी : 59 मि.मी., 77 मि.मी., 30 टक्के. रामदुर्ग : 55 मि.मी., 49 मि.मी., -11 टक्के. बिडकी : 63 मि.मी., 52 मि.मी., -17 टक्के. कटकोळ : 63 मि.मी., 52 मि.मी., -17 टक्के. मुदकवी : 55 मि.मी., 78 मि.मी., 42 टक्के. रायबाग : 47 मि.मी., 56 मि.मी., 20 टक्के. कुडची : 50 मि.मी., 41 मि.मी., -19 टक्के. सौंदत्ती : 74 मि.मी., 48 मि.मी., -35 टक्के. मनोळी : 68 मि.मी., 64 मि.मी., -6 टक्के. मुरगोडा : 68 मि.मी., 37 मि.मी., -45 टक्के. यरगट्टी : 69 मि.मी., 59 मि.मी., -15 टक्के. कित्तूर : 74 मि.मी., 58 मि.मी., -22 टक्के. निप्पाणी : 53 मि.मी., 34 मि.मी., -37 टक्के. सदलगी : 57 मि.मी., 49 मि.मी., -14 टक्के. कागवाड : 52 मि.मी., 30 मि.मी., -42 टक्के. अरभावी : 61 मि.मी., 85 मि.मी., 40 टक्के. कौजलगी : 52 मि.मी., 59 मि.मी., 15 टक्के.
जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या 1 मार्च ते 31 मे 2023 दरम्यान पडलेला मान्सूनपूर्व संकलित पावसाची नोंद (अनुक्रमे गावाचे नांव, तेथे सर्वसामान्यता पडणारा पाऊस, पडलेला पाऊस आणि फरकाची टक्केवारी यानुसार) पुढील प्रमाणे आहे. अथणी : सर्वसामान्य पाऊस 67 मि.मी., पडलेला पाऊस 63 मि.मी., टक्केवारी फरक -17 टक्के. अनंतपुर : 68 मि.मी., 48 मि.मी., -30 टक्के. तेलसंग : 54 मि.मी., 85 मि.मी., 56 टक्के. बैलहोंगल : 113 मि.मी., 71 मि.मी., -37 टक्के. नेसरगी : 113 मि.मी., 143 मि.मी., 26 टक्के. बेळगाव : 155 मि.मी., 121 मि.मी., -21 टक्के. हिरेबागेवाडी : 112 मि.मी., 140 मि.मी., 26 टक्के. काकती : 133 मि.मी., 114 मि.मी., -14 टक्के. उचगाव : 130 मि.मी., 120 मि.मी., -7 टक्के. चिक्कोडी : 90 मि.मी., 79 मि.मी., -12 टक्के. नागरमुन्नोळी : 91 मि.मी., 131 मि.मी., 43 टक्के.
सदलगा : 84 मि.मी., 52 मि.मी., -38 टक्के. गोकाक : 97 मि.मी., 120 मि.मी., 24 टक्के. कौजलगी : 85 मि.मी., 89 मि.मी., 4 टक्के. अरभावी : 94 मि.मी., 86 मि.मी., -9 टक्के. हुक्केरी : 118 मि.मी., 90 मि.मी., -23 टक्के. संकेश्वर : 98 मि.मी., 105 मि.मी., 7 टक्के. यमकनमर्डी : 99 मि.मी., 111 मि.मी., 12 टक्के. खानापूर : 110 मि.मी., 92 मि.मी., -16 टक्के. बिडी : 100 मि.मी., 71 मि.मी., -30 टक्के. गुंजी : 89 मि.मी., 38 मि.मी., -57 टक्के. जांबोटी : 95 मि.मी., 88 मि.मी., -8 टक्के. रामदुर्ग : 84 मि.मी., 85 मि.मी., 1 टक्के. बिडकी : 89 मि.मी., 73 मि.मी., -17 टक्के. कटकोळ : 89 मि.मी., 71 मि.मी., -20 टक्के. मुदकवी : 79 मि.मी., 119 मि.मी., 50 टक्के. रायबाग : 70 मि.मी., 99 मि.मी., 41 टक्के. कुडची : 73 मि.मी., 69 मि.मी., -5 टक्के. सौंदत्ती : 105 मि.मी., 87 मि.मी., -17 टक्के. मनोळी : 99 मि.मी., 83 मि.मी., -16 टक्के. मुरगोडा : 100 मि.मी., 80 मि.मी., -20 टक्के. यरगट्टी : 94 मि.मी., 74 मि.मी., -21 टक्के. कित्तूर : 125 मि.मी., 78 मि.मी., -37 टक्के. निप्पाणी : 84 मि.मी., 68 मि.मी., -19 टक्के. सदलगी : 86 मि.मी., 72 मि.मी., -16 टक्के. कागवाड : 74 मि.मी., 43 मि.मी., -41 टक्के. अरभावी : 95 मि.मी., 120 मि.मी., 26 टक्के. कौजलगी : 77 मि.मी., 80 मि.मी., 4 टक्के.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 ते 19 जून 2023 पर्यंत विविध ठिकाणी झालेली संकलित पावसाची नोंद (अनुक्रमे गावाचे नांव, तेथे सर्वसामान्यता पडणारा पाऊस, पडलेला पाऊस आणि फरकाची टक्केवारी यानुसार) पुढीलप्रमाणे आहे. अथणी : सर्वसामान्य पाऊस 56.6 मि.मी., पडलेला पाऊस 10.7 मि.मी., टक्केवारी फरक -81 टक्के. अनंतपुर : 57.9 मि.मी., 12.3 मि.मी., -79 टक्के. तेलसंग : 57.8 मि.मी., 10.0 मि.मी., 83 टक्के. बैलहोंगल : 88.6 मि.मी., 40.7 मि.मी., -54 टक्के. नेसरगी : 83.7 मि.मी., 17.9 मि.मी., -79 टक्के. बेळगाव : 123.9 मि.मी., 14.0 मि.मी., -89 टक्के. हिरेबागेवाडी : 112.3 मि.मी., 16.7 मि.मी., -85 टक्के. काकती : 111.7 मि.मी., 3.9 मि.मी., -97 टक्के. उचगाव : 131.0 मि.मी., 13.3 मि.मी., -90 टक्के. चिक्कोडी : 62.4 मि.मी., 6.1 मि.मी., -90 टक्के.
नागरमुन्नोळी : 63.2 मि.मी., 6.2 मि.मी., -90 टक्के. सदलगी : 69.7 मि.मी., 14.3 मि.मी., -80 टक्के. गोकाक : 53.8 मि.मी., 12.9 मि.मी., -76 टक्के. कौजलगी : 59.7 मि.मी., 23.6 मि.मी., -60 टक्के. अरभावी : 57.5 मि.मी., 4.7 मि.मी., -92 टक्के. हुक्केरी : 55.7 मि.मी., 1.0 मि.मी., -98 टक्के. संकेश्वर : 87.4 मि.मी., 5.2 मि.मी., -94 टक्के. यमकनमर्डी : 74.5 मि.मी., 7.5 मि.मी., -90 टक्के. खानापूर : 174.3 मि.मी., 19.7 मि.मी., -89 टक्के. बिडी : 144 मि.मी., 35.8 मि.मी., -75 टक्के. गुंजी : 219.5 मि.मी., 47.3 मि.मी., -78 टक्के. जांबोटी : 186.6 मि.मी., 58.8 मि.मी., -68 टक्के. रामदुर्ग : 48.8 मि.मी., 17.3 मि.मी., -65 टक्के. बिडकी : 58.7 मि.मी., 18.2 मि.मी., -69 टक्के. कटकोळ : 57.9 मि.मी., 22.7 मि.मी., -61 टक्के. मुदकवी : 61.4 मि.मी., 9.6 मि.मी., -84 टक्के. रायबाग : 52.7 मि.मी., 19.6 मि.मी., -63 टक्के. कुडची : 63.9 मि.मी., 23.2 मि.मी., -64 टक्के. सौंदत्ती : 62.6 मि.मी., 26.5 मि.मी., -58 टक्के. मनोळी : 60.4 मि.मी., 25.2 मि.मी., -58 टक्के. मुरगोडा : 67.1 मि.मी., 36.9 मि.मी., -45 टक्के. यरगट्टी : 61.1 मि.मी., 28.9 मि.मी., -53 टक्के. कित्तूर : 113.6 मि.मी., 26.4 मि.मी., -77 टक्के. निप्पाणी : 92.6 मि.मी., 2.6 मि.मी., -97 टक्के. सदलगी : 81.5 मि.मी., 8.6 मि.मी., -89 टक्के. कागवाड : 71.4 मि.मी., 3.2 मि.मी., -96 टक्के. अरभावी : 54.9 मि.मी., 20.3 मि.मी., -63 टक्के. कौजलगी : 60.9 मि.मी., 19.3 मि.मी., -68 टक्के.