23 C
Belgaum
Sunday, June 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 27, 2023

कांही रेल्वे रद्द, काही अंशत: रद्द, तर काहींच्या वेळेत बदल

उगार खुर्द ते विजयनगर दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण अभियांत्रिकीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कांही रेल्वे सेवा रद्द करण्याबरोबरच कांही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे. रद्द झालेल्या रेल्वे सेवा :...

कर्नाटक मंत्रिमंडळाचे ‘असे’ आहे खातेवाटप

कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि...

मंत्री झालेले सतीश, लक्ष्मी उद्या बेळगावात

राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळविणारे सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर या उभयतांचे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या रविवारी बेळगावमध्ये आगमन होणार आहे. बेळगाव शहरात उद्या रविवारी सकाळी 10:30 वाजता दाखल होणारे मंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सर्वप्रथम...

अल्पावधीत सुरू होणार श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगावच्या पारंपारिक आणि ऐतिहासिक श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला अल्पावधीत प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीच्या शुभारंभाची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी नरगुंदकर भावे चौक साफसूफ करून सज्ज ठेवण्यात आला आहे. याखेरीज शुभारंभाच्या ठिकाणी बरेच चित्ररथ देखील दाखल झाले आहेत. सालाबाद प्रमाणे...

*महिला विद्यालय मंडळाच्या शतक महोत्सवास उत्साहात प्रारंभ*

" प्रत्येकाच्या जीवनात तीन स्त्रिया येतात एक म्हणजे आपली आई जी आपल्याकडून काहीच मागत नाही मात्र आपल्या मुलासाठी काहीही करते, दुसरी म्हणजे पृथ्वी जी आपल्याला हवे ते देते आणि तिसरी म्हणजे आपली शाळा- म्हणजेच विद्यादेवी सरस्वती, जिच्यामुळे आपण सुसंस्कारीत...

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात 24 नवीन मंत्र्यांचा समावेश:

दशकांनंतर राज्यातील पहिल्या विस्तारात पूर्ण मंत्रिमंडळाच्या निर्मितीचा विक्रम -मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात 24 नवीन मंत्र्यांची भर पडल्याने, राज्यात अनेक दशकांतील पहिल्या विस्तारात पूर्ण मंत्रिमंडळाची निर्मिती होण्याचा विक्रम आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येथील राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री...

बेळगावात 11 जूनला विश्वभारती मॅरेथॉन -2023

कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने व माजी सैनिकांच्या आग्रहाखातर विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून बेळगाव येथे येत्या 11 जून रोजी विश्वभारती मॅरेथॉन -2023 या भव्य धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील शरहरद फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी...

लवकरच जाहीर होणार ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आरक्षण

राज्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष -उपाध्यक्षांचा 30 महिन्यांचा कार्यकाळ येत्या जून आणि जुलै महिन्यात समाप्त होत असल्यामुळे नूतन ग्रा. पं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठीचे आरक्षण जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने बजावले आहेत. त्यामुळे लवकरच हे आरक्षण जाहीर होणार आहे. बेळगाव जिल्हासह...

समिती विरोधी कारवाई केलेल्या तिघांची हकालपट्टी!

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत समितीशी गद्दारी करून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या तिघांची हकालपट्टी करण्यात आली. याचप्रमाणे माजी आमदार आणि म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !