छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी बेळगाव शहरात होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस खात्याने शहरातील रहदारी च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूकीची सुरुवात शहरातील नरगुंदकर भावे चौक येथून प्रारंभ होणार...
केपीसीसी कार्याध्यक्ष आणि नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सदिच्छा भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
बेळगावातील काँग्रेस आमदारांची शिष्टमंडळ सध्या केपीसीसी कार्याध्यक्ष नूतन मंत्री सतीश...
पाश्चात्य संस्कृती सोडून आपली मूळ भारतीय संस्कृती जी छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने अबाधित ठेवली, वृद्धिंगत केली त्याचे दर्शन शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत घडले पाहिजे. याबरोबरच मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य केले पाहिजे, सर्वात महत्त्वाचे...
बेळगाव शहरानजीकच्या शांताई वृद्धाश्रमामार्गे नावगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अलीकडे फार दुरावस्था झाली होती. यासंदर्भात शांताईचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सध्या या रस्त्याचा विकास साधण्यात येत असल्यामुळे वाहन चालक आणि गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शांताई वृद्धाश्रमाकडे...
सालाबाद प्रमाणे सेवा समिती बेळगावतर्फे उन्हाळ्यात तहानलेल्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा पाणपोईचा स्तुत्य उपक्रम यंदाही मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
सेवा समिती बेळगावतर्फे गेल्या 8 वर्षांपासून बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी उन्हाळ्यात तीन महिने पाणपोई...
शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे.संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही सातत्याने, कर्नाटकातील सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय-अत्याचाराचा बडगा उगारतं. या अत्याचाराच्या पाशातून मुक्त होण्यासाठी, गेल्या ६६ वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र आणि भाषिक हक्कांसाठी लढणाऱ्या सीमावासीयांना महाराष्ट्र एकीकरण समितीच बळ मिळत आहे....
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठक आयोजित केली आहे मात्र शहर समिती कारण मीमांसा बैठक कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...