शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात...
बेळगाव लाईव्ह : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात श्रीनिवास फॅक्टरी च्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबियातील १३ वर्षीय बालिकेचा हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गेला आहे.मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे.
याबाबत...
पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा...
बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला...
बेळगाव लाईव्ह : वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या तपास पथकाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १३,९५६ फुकट्या प्रवाशांना दणका दिला आहे.
परिवहन महामंडळाच्या महसुलाची गळती रोखण्यासाठी महामंडळाकडून मुख्य व विभागस्तरावर तपास पथके नेमण्यात आली असून...
भाजपच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करू असे म्हणणाऱ्या काँग्रेसने पुरावे असतील तर भाजप सरकार वरील 40 टक्के कमिशनचा आरोप कागदोपत्री सिद्ध करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
बेंगलोर येथे आज सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बोम्मई...
आपल्या आईचे पार्थिव चार दिवस शवागारात ठेवून तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैशाची जमाजमा करणाऱ्या एका गरीब इसमाच्या मदतीला धावून जात महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमांतर्गत त्या मातेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांची प्रशंसा होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, आजारपणामुळे...
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी येथील भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी बेंगलोर मुक्कामी यमकनमर्डीचे आमदार आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
शहरातील एपीएमसी मार्केट आणि गांधीनगर जवळील जय किसान भाजी मार्केट यांच्यातील...
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील किल्ले राजहंस गड हा अलीकडच्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. या गडावर शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला ओघ लक्षात घेता प्रशासनाने गडावर सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगावच्या...
गांधीनगर नजीकच्या जय किसान होलसेल भाजी मार्केटमुळे सरकारच्या एपीएमसी मार्केट यार्डातील भाजी मार्केटला अवकळा प्राप्त झाली आहे. मात्र कर्नाटकात आता भाजपला धूळ चारून काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यामुळे, झालेल्या या सत्तापालटामुळे एपीएमसी भाजी मार्केटला यापुढे चांगले दिवस येतील, अशी...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...