पेट्रोल पंपा शेजारी थांबलेल्या दोन कंटेनरना अचानक आग लागून त्या आगीत दोन्ही कंटेनरसह त्यामध्ये असलेल्या 16 कार गाड्या जळून बेचिराख झाल्याची घटना निपाणीनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या हिटणी फाटा येथे आज दुपारी 12:30 च्या सुमारास घडली. या...
बेळगाव लाईव्ह : शनिवार डी. १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी फेरीनिहाय करण्यात येणार असून बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाचा निकाल मतमोजणीच्या फेऱ्यातून जाहीर होणार आहे. शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालासाठी प्रशासन आणि निवडणूक आयोगाने आवश्यक...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असून बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ मतदार संघातील मतमोजणी बेळगावमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात होणार आहे.
मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव जिल्ह्यात १४४ कलम जारी करण्यात...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी पार पडली असून शनिवार दि. १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
उद्या सकाळी ८ पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच या काळात कोणताही...
बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात जमा करण्यात आली असून उद्या शनिवारी दुपारपर्यंत सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमेवर तसेच शहर आणि ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवरील मनुष्यबळ मागे घेण्यात आले असून संबंधित अतिरिक्त चेकपोस्ट हटविण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर तसेच शहर व...