बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात चित्रदुर्ग जिल्हा पहिल्या स्थानावर तर चिकोडी १२ व्या स्थानावर आहे. यंदाच्या निकालात बेळगाव जिल्ह्याचा टक्का घसरला असून बेळगाव २६ व्या क्रमांकावर आहे.
बेळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाला सुधारणार...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सांगता झाली असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी महत्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
सोमवारी सायंकाळी ६ पासून कोणत्याही...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आणि त्यानंतर 13 मे रोजीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शीपणे शांततेने व्यवस्थित पार पडावी यासाठी आवश्यक सर्व तयारीसह निवडणुकी यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात सुरळीत मतदानासाठी एकूण 21,688 निवडणूक कर्मचारी आणि मतमोजणीसाठी एकूण 1188 कर्मचारी कार्यरत राहतील, अशी...
यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी गौरवी नायक हिने घवघवीत यश संपादन करताना शहरात टॉपर होण्याबरोबरच राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील यंदाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी जाहीर झाला आहे. सदर परीक्षेत केएलएस इंग्लिश मीडियम...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून अवघ्या दोन दिवसांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. राज्यात सर्वाधिक चुरशीने यंदा बेळगावच्या चार मतदार संघात निवडणूक होणार असून बेळगाव उत्तर, ग्रामीण, दक्षिण आणि खानापूर तालुका या चार मतदार संघांनी...
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
इतर पक्षांचे उमेदवार...
गेल्या आठ-दहा दिवसापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सोमवारी सायंकाळी खाली बसणार असून येत्या बुधवारी जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघातील 185 उमेदवारांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवार दि. 10 मे रोजी या सर्व उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांबाबत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य संचारले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या चारही उमेदवारांना मराठी भाषिक कार्यकर्त्यांना तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सोमवारी सायंकाळी जाहीर...
बेळगाव लाईव्ह : निवडणुकीपेक्षाही चुरशीने आणि जल्लोषात झालेला निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा उद्या मंदावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची प्रचाराची मुदत सोमवार दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वा. संपणार आहे. यानंतर कोणालाही प्रचार करता येणार नाही. मतदान...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत २२४ जागांसाठी तब्बल २६१५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा एप्रिल महिन्यात झाली असून १३ एप्रिलपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी...