Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the td-cloud-library domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/uday/webapps/belgaumlive/wp-includes/functions.php on line 6121
'हे' आहेत निवडणूक रिंगणातील उमेदवार - बेळगांव Live
Friday, April 18, 2025

/

‘हे’ आहेत निवडणूक रिंगणातील उमेदवार

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसाखेर 47 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्यानंतर आता रणांगणात 185 उमेदवार शिल्लक आहेत यापैकी सर्वाधिक 15 उमेदवार बेळगाव उत्तर मतदारसंघात तर सर्वात कमी 5 उमेदवार यमकनमर्डी मतदारसंघात असून विशेष म्हणजे हे दोन्ही मतदार संघ एकमेकांना लागून आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार (अनुक्रमे पक्ष आणि उमेदवाराचे नांव यानुसार) पुढीलप्रमाणे आहेत. *बेळगाव दक्षिण* : म. ए. समिती -रमाकांत कोंडुसकर, भाजप -अभय पाटील, काँग्रेस -प्रभावती मास्तमर्डी, निजद -श्रीनिवास ताळुकर, आप -नूर अहमद मुल्ला, अपक्ष -कॅम्प संतोष, केआरएस -हणमंत मडिवाळर, अपक्ष -भरत गोटी. *बेळगाव उत्तर* : म. ए. समिती -ॲड. अमर येळ्ळूरकर, काँग्रेस -असिफ उर्फ राजू सेट, भाजप -डॉ. रवी पाटील, आप -राजीव टोपण्णावर, निजद -शिवानंद मुगळीहाळ, केआरएस -बसवराज जवळी, यूपीपी -मल्लाप्पा चौगुला, अपक्ष -मगदूम इस्माईल मगदूम, केआरपीपी -प्रवीण हिरेमठ, अपक्ष -काशीराम चव्हाण, अपक्ष -श्रीनिवास तळवार, अपक्ष -अशोक गोवेकर, अपक्ष -विशाल गायकवाड, अपक्ष -नागेश दिवटे, आरपीआय -दिलशाद ताशिलदार. *बेळगाव ग्रामीण* : म. ए. समिती -आर. एम. चौगुले, काँग्रेस -लक्ष्मी हेब्बाळकर, भाजप -नागेश मन्नोळकर, निजद -शंकरगौडा पाटील, बसप -यमनाप्पा तळवार, आरपीआय -गणेश सिंगण्णवर, अपक्ष -बसवराज कुड्डेम्मी, अपक्ष -टी. मालती, अपक्ष -रविकुमार पंडित, अपक्ष -संजीव गणाचारी, अपक्ष -रुपेश कडू, केआरएस -शकुंतला इलिगेर. *खानापूर* : म. ए. समिती -मुरलीधर पाटील, काँग्रेस -डाॅ. अंजली निंबाळकर, भाजप -विठ्ठल हलगेकर, शिवसेना -के. पी. पाटील, निजद -नासिर बागवान, अपक्ष -रमेश पाटील, अपक्ष -यल्लाप्पा कोलकार, अपक्ष -इरफान तालिकोटी, अपक्ष -लक्ष्मण बन्नार, अपक्ष -सिताराम सुतार, अपक्ष -आर. बी. पाटील, केआरपीपी -राजू पुजारी, केआरएस -रमेश मन्नूद्दार. *यमकनमर्डी* : म. ए. समिती -मारुती नाईक, काँग्रेस -सतीश जारकीहोळी, भाजप -बसवराज हुंदरी, निजद -मारुती अष्टगी, अपक्ष -शिवानंद सम्मकन्नावर. *निपाणी* : म. ए. समिती -जयराम मिरजकर, भाजप -शशिकला जोल्ले, काँग्रेस -काकासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस -उत्तम पाटील, केआरपीपी -शकुंतला तेली, अपक्ष -रघुनाथ आरगे, आप -राजेश बनवण्णा, अपक्ष -जितेंद्र नेर्ली, अपक्ष -संभाजीदादा थोरवत, निजद -राजाराम उर्फ राजू पवार.

*अरभावी* : भाजप -भालचंद्र जारकीहोळी, काँग्रेस -अरविंद दळवाई, निजद -प्रकाश कलशेट्टी, अपक्ष -सुधा हिरेमठ, बीएसपी -बसवंत वडेर, अपक्ष -सिद्धाप्पा होसुर, केआरएस -शिवानंद देसाई, अपक्ष -गुरुपुत्र कुल्लूर, अपक्ष -बसप्पा नागनुर, अपक्ष -भीमाप्पा गडाद, एसकेपी -गुळाप्पा मेटी, आप -इजाज अहमद कोट्टलगी, अपक्ष -अशोक हंजी. *कित्तूर* : भाजप -महांतेश दोड्डगौडर, काँग्रेस -बाबासाहेब पाटील, निजद -अश्विनी पुजेर, अपक्ष -भीमशाप्पा दुर्गनण्णावर, केएमपी -चेतन देमट्टी, यूपीपी -प्रवीण देगोलोळ्ळी, अपक्ष -बसपा केळगडे, आप -आनंद हंपन्नावर, केआरएस -महेश होसमनी, करूनाडू पार्टी -बुद्दय्या पुजारी. *कागवाड* : भाजप -श्रीनिवास पाटील, काँग्रेस -राजू उर्फ भरमगौडा कागे, अपक्ष -चिदानंद चव्हाण, यूपीपी -हनमंतगौडा पाटील, आरएसपी सतीश सनदी, बीएसपी -संजय कांबळे, आप -मुल्ला रझाक दस्तगीरसाब, निजद -मल्लिकार्जुन गुंजीगावी, अपक्ष -सत्यप्पा कोळली, केआरएस -विनोद नांगरे, अपक्ष -सदानंद मगदूम. *रामदुर्ग* : भाजप चक्करेवण्णा, काँग्रेस -अशोक पट्टण, निजद -प्रकाश मुधोळ, अपक्ष -दादापीर बिकाजी, बसप -सुनंदा हडपद, अपक्ष -ईश्वरगौडा पाटील, अपक्ष -गिरीश मुनवळ्ळी, अपक्ष -गुरुसिद्धप्पा तोग्गी, अपक्ष -मधुरा सिद्धनकोळ्ळा, अपक्ष -शिवाप्पा बकाडी, आप -मल्लिकार्जुन नदाफ, अपक्ष -ईश्वर चिक्कनरागुंड, केआरएस -बसाप्पा कुंभार. *अथणी* : भाजप -महेश कुमठळ्ळी, काँग्रेस -लक्ष्मण सवदी, आप -संपतकुमार शेट्टी, केआरएस -सागर कुंभार, अपक्ष -डवरी राजू परशराम, केआरपीपी -बसवराज बिसनकोप्प, अपक्ष -पैगंबर कोटलगी, अपक्ष -राजेश शिंगे, यूपीपी -भरतेश कुदरी, निजद -शशिकांत परसलगी, अपक्ष -जोतिबा जाधव, अपक्ष -रवी परसलगी, एएमकेपी -संजीव कांबळे. *सौंदत्ती यल्लमा* : भाजप -रत्ना मामणी, काँग्रेस -विश्वास वैद्य, निजद -सौरव चोप्रा, केएमपी -मल्लिकार्जुन मेलगेरी, अपक्ष -सदानंद उप्पार, अपक्ष -नागाप्पा करलकट्टी, आप -बापूगौडा पाटील, अपक्ष -आनंद कंटीमठ, केआरएस -पराप्पा अंतक्कण्णावर, अपक्ष -मल्लिकार्जुन मुद्देनुर. *चिक्कोडी सदलगा* : काँग्रेस -गणेश हुक्केरी, भाजप -रमेश कत्ती, बसप -अर्जुन माने, आप -श्रीकांत पाटील, बीबीपी -ईश्वर गुडाज, केआरएस -कुमार डोंगरे, अपक्ष -डॉ. मिलन कांबळे, निजद -सुहास वाळके, केआरआरएस -मंजुनाथ परगौडा, आयएमपी -अप्पासाहेब कुरणे, अपक्ष -मोहन मोटन्नावर.

*कुडची* : भाजप -पी. राजीव काँग्रेस -महेंद्र तमन्नावर, निजद -आनंद माळगी डीएपीपी -सी. एम. कृष्णा, अपक्ष -यल्लाप्पा शिंगे, बसप -चंद्रकांत काद्रोळी, केआरपीपी -श्रीशैल बजंत्री. *हुक्केरी* : भाजप -निखिल कत्ती, काँग्रेस -ए. बी. पाटील, बसप -कांबळे बसवराज काडाप्पा, बीबीपी -घटिगेप्पा मगदूम, निजद -बसवराज पाटील, आप -मंजुनाथ गड्डेण्णावर, अपक्ष -पुंडलिक कल्लूर. *रायबाग* : भाजप -दुर्योधन ऐहोळे, काँग्रेस -महावीर मोहिते, निजद -प्रदीपकुमार माळगी, अपक्ष -यमण्णाप्पा कुदरी, अपक्ष -अशोक दंडेन्नवर, आप -शंकर खातेदार, अपक्ष -शंभू कल्लोळीकर, भाराप -बसवराज नसलापुरे, अपक्ष -बसवानी दोडलींग, अपक्ष -भीमसेन सनदी. *बैलहोंगल* : भाजप -जगदीश मेटगुड, काँग्रेस -महांतेश कौजलगी, निजद -शंकर माडलगी, केआरपीपी -प्रशांत जक्कप्पणवर, अपक्ष -विश्वनाथ पाटील, यूपीपी -रुद्राप्पा माडलगी, आयएमपी -दयानंद चिक्कमठ, केआरएस -इरफान बागेवाडी, आप -बसनगौडा चिक्कनगौडर. *गोकाक* : भाजप -रमेश जारकीहोळी काँग्रेस -महांतेश कडाडी, सोशालिस्ट पार्टी -जगदीश सी. के., आप -पुंडलिक कल्लूर, अपक्ष -भीमशी नाईक बसप -बी. लोहित, एसकेपी हणमंत नागनूर, यूपीपी -सुरेश पट्टणशेट्टी, अपक्ष -सुरेश मरलिंगण्णावर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.