Saturday, December 21, 2024

/

नार्वेकर गल्लीची पालखी उद्या जोतिबा डोंगरकडे

 belgaum

श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथून पालखी उद्या सोमवारीजोतिबा डोंगरकडे निघणार आहे.

वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे दौना पौर्णिमा 4 एप्रिल रोजी होणार असून पालखी पाच एप्रिल रोजी होणार आहे त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली बेळगाव येथून 15 बैलगाड्यांसह दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथून निघणार आहे .Jotiba

या बैल गाड्या हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी ,कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून 1 एप्रिल रोजी जोतिबा डोंगरावर पोचणार आहेत पालखी सोहळा करून 10 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल येथे आंबील व घुगऱ्यांची यांची यात्रा करून पालखीची मिरवणूक तिथून परत नार्वेकर गल्ली येथे पोचणार आहे.

जोतिबा यात्रेसाठी दरवर्षी बैलगाड्या पायी चालत जात असतात गेल्या कित्येक वर्षा पासून ही परंपरा चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.