बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आज पुन्हा अवैज्ञानिक पद्धतीने घालण्यात आलेल्या गतिरोधकामुळे एका तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
महांतेश नगर येथे सदर घटना घडली असून प्रतीक फकीराप्पा नामक २३...
बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २० मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आणि कर्नाटकाचे राज्यपाल यांचा बेळगाव दौरा असल्याने बेळगावमधील विविध ठिकाणच्या वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत मार्गात बदल करण्यात आला आहे.
१) सांबरा विमानतळावरून,...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावर रविवारी (दि. १९) आयोजिण्यात आलेला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक सोहळा हजारोंच्या उपस्थितीत दिमाखात साजरा झाला. रायगडावरील के. एन. पाटील गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक विधीचे पौरोहित्य करण्यात आले. समिती नेते मनोहर किणेकर, रमाकांत...
बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनवेळा अनावरण करूनही जे वातावरण आणि जी शिवभक्ती निर्माण करता आली नाही ती आज समितीच्या केवळ एका हाकेवर मराठी अस्मिता जपण्यासाठी निर्माण झाली आहे.
शनिवारी सायंकाळपासूनच समिती नेत्यांसह कार्यकर्ते, स्वयंसेवक...
बेळगाव लाईव्ह : सीमाभागात मराठी भाषिकांची जाणीवपूर्वक करण्यात येत असलेल्या कुचंबणेचा हळूहळू उद्रेक होऊ लागला आहे. मराठी भाषिकांची अस्मिता, स्वाभिमान आणि दैवतांसोबत करण्यात आलेल्या राजकारणानंतर प्रत्येक मराठी भाषिक जागा झाला असून याच अस्मितेचा हुंकार आज राजहंसगडावर दिसून येत आहे.
महाराष्ट्र...